अत्यंत सुंदर आणि हुशार अशी सारा अली खान तितकीच फिट देखील आहे. तिने स्वत: ला इतके फिट ठेवलं आहे की तिची फिगर सुद्धा अप्रतिम आहे. सारा बर्याचदा आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर आपले फोटो शेअर करत राहते, परंतु त्यात तिचे काही फोटो असेही आहेत की ज्यामुळे लोक तिला ट्रोल करण्यास सुरूवात करतात.
सध्या असेच तिचे तिचा भाऊ इब्राहिम अली खान सोबत तिने काढलेले काही फोटोज हे लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. हे फोटो साराने काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसाठी शेयर केले आहेत. त्यावर तिच्या भरपूर चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात काही प्रतिक्रिया सकारात्मक असल्या तरी अनेकांनी तिच्या या फोटोंवर सडकून टीका केली आहे.
सारा अली खान बहुतेक वेळेस सुट्टीच्या दिवशी आपल्या कुटुंबा सोबत वेळ घालवते. कुटुंबासमवेत सारा स्विमिंग पूलवर छायाचित्रे घेते आणि तिचे पुलवरचे फोटो हे बिकिनी मधले असतात.
तिचे हेच बिकिनीमधले फोटो लोकांना विचलीत करतात कारण या फोटोंमध्ये इब्राहिम सोबतच्या साराच्या पोजेस अनेकदा आक्षेपार्ह अशा असतात असं चाहत्यांचं म्हणणं आहे.
तिच्या फोटोंवर भाऊ बहिणीच्या नात्याला शोभणारे हे फोटोज नाहीयेत असं मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केलंय.
काही लोक नेहमी उलट सुलट प्रतिक्रिया देतात की, आपल्या भावाबरोबर असे फोटोज काढणे हे चुकीचे आहे. कोणीतरी म्हणते की साराला कळत नाहीये की हा आपला भाऊ का प्रियकर आहे.
काहींनी तर साराला सरळ सरळ तिचे हे असे फोटोज डिलीट करण्याची मागणी केली आहे.
काही चाहत्यांचे म्हणणे आहे की भावाबरोबर अशी छायाचित्रे कोण काढत. काही युजर्स नी तर तिच्या फोटोंना धर्माशी जोडत साराला उपदेश दिलेत.
दुसरीकडे, असे आणखी बरेच लोक आहेत ज्यांना सारा आणि इब्राहिमचे भाऊ बहिणीचं नातं खूप आवडतं. त्यांचं हे बंधन खूप आवडते आणि ते साराच्या ट्रोलर्सला उत्तर देत राहतात.
दरम्यान दुसरीकडे साराने आपल्या ट्रोलर्सना उत्तर देण्यास नकार दिला आहे. तिचं म्हणणं आहे की लोकांनी काहीही विचार केला तरी त्याने इब्राहिम आणि तिच्या नात्यात बदल नाही होत.
तिचे तिच्या परिवारावर आणि भावावर खूप प्रेम आहे आणि ते कायम राहील. लोकांच्या बोलण्याने तिला काहीही फरक पडत नाही. तिच्या परिवाराचा तिला कायमच पाठिंबा आहे आणि पुढेही राहील.
सैफ अली खान आणि अमृता राव यांची मुलं असलेली सारा आणि इब्राहिम हे दोघेही सोशल मीडिया वर खूपच ऍक्टिव्ह असतात.
साराने आपल्या आईच्या पावला वर पाऊल टाकत काही वर्षा पूर्वीच बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. इब्राहिम सुद्धा लवकरच आपल्याला बॉलिवूड मध्ये दिसेल.
मनोरंजन दुनियेशी संबंधित आणखी बातम्या वाचण्यासाठी आताच आपले पेज लाइक करा.