फक्त एक फुल वापरा तुमचे केस एवढे वाढतील की विंचरताना थकून जाल, पायापर्यंत वाढून जमिनीवर लोळतील…

नमस्कार मित्रांनो,

आपल्या घराच्या आजूबाजूला हे झाड असेलच. पण आपल्याला या झाडाचे, या वनस्पतीचे उपयोग माहीत असतीलच असे नाही.

आज आपण ज्या वनस्पतीचे औष धी गुणधर्म जाणून घेणार आहोत ती आहे गुढल जास्वंद. जास्वंदी ला इंग्लिश मध्ये चायना रोझ असं म्हणतात. मराठी मध्ये जास्वंदी किंवा जासुंदी असं म्हटलं जातं.

जास्वंदी चे फुलं ही मोठी मोठी असतात. पूर्ण फुललेले जास्वंदीचे फुल मोठं दिसतं. मोठ्या फुलांचे आपल्याला जास्त फायदे नाहीत. जी फुलं लहान असतात, आकाराने एकदम छोटी छोटी असणार फुलं खूप फायदेशीर असतात.

जास्वंदीचा उपाय केसगळ ती वर अत्यंत प्रभावशाली आहे. केसांच्या समस्या साठी एकदा जास्वंदी चा उपाय करून बघा, केसांच्या सर्व तक्रारी दूर होतील.

केसांसाठी जास्वंदी तेल

मित्रांनो तुमचे केस प्रमाणापेक्षा जास्त ग ळत असतील तर तुम्ही जास्वंदीचे तेल लावू शकता. जास्वंदी चे तेल कसं तयार करायचे हे आपण पाहूया.

10 ते 15 जास्वंदी ची फुले आणि 100 ग्राम तेल एखाद्या भांड्यात घेऊन बारीक, मं द गॅस वर गरम करावं. गरम करताना जास्वंदी च्या फुलांमुळे तेलाला लाल रंग यायला सुरू होईल.

त्यानंतर गाळ णीने ते तेल गाळून घ्यावं आणि एका बाटली मध्ये भरून ठेवावं. तयार झालेलं तेल आपण रोज रात्री झोपताना केसांना लावू शकता. रात्री झोपताना या तेलाने केसांच्या मुळांना हलक्या हाताने मालिश करा.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर शाम्पू ने तुम्ही केस धुवू शकता. मित्रांनो हा केसांसाठी अत्यंत गुणकारी असा उपाय आहे. एकदा अवश्य करून पहा. तुम्हाला याचा फायदा होईल. जर तुम्हाला काहीच फायदा झाला नाही तर तुम्ही हा उपाय बंद करू शकता.

या तेलाने केसांची वाढ दाट होईल, केस चमकदार आणि मजबूत बनतील. केसांची वाढ एवढी होईल की ते विंचरताना तुम्ही दमून जाल.

उष्णतेवर गुणकारी

जास्वंदीचे फुल हे अत्यंत फायदेशीर आहे. ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी जास्वंदीचे फुल अवश्य खावं. जास्वंदीचे फुल खाताना त्याचा खालील दांडा काढून टाकावा, फुलात असलेल्या मंजिरी काढुन टाकाव्यात. आणि फक्त पाकळ्या खाव्यात.

जास्वंदीच्या पाकळ्या खाल्ल्याने शरीराची उष्णता कमी होते, ज्यांना मू त्ररोग आहेत त्यात आराम मिळतो. लघ वी करताना ज्यांना जळज ळ होते त्यांना याचा खूप फायदा होतो. शरीराची रोगप्र तिकारक शक्ती वाढते.

तळपायाची आ ग शांत होते, ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना आराम मिळतो.

पण मित्रांनो थंडीच्या दिवसात जास्वंदीचे फुल खाऊ नका. थंडीच्या दिवसात खाल्याने कफ होऊ शकतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात फुल खाणे टाळा.

जास्वंदीचे फुल कोणत्याही व्यक्ती खाऊ शकतात. त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. फक्त ग र्भवती स्त्रियांनी हे फुल खाणं कटाक्षाने टाळावं. बीपी लो असलेल्या लोकांनी सुद्धा याचं सेवन करू नये.

डोळ्यांसाठी फायदेशीर

जास्वंदी मध्ये कॅल्शि यम भरपूर प्रमाणात असतं. केरो टीन सुद्धा जास्वंदी मध्ये जास्त प्रमाणात आढळतं. केरो टीन हे डोळ्यांना खूपच फायदेशीर असतं.

ज्यांचे डोळे जळज ळ करतात, नजर कमजोर आहे त्या व्यक्तींनी रोज 2 जास्वंदीची फुलं खावीत. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल मित्रांनो.

केस काळे करण्यासाठी जास्वंदीची पेस्ट

मित्रांनो जास्वंदीचे फुल आणि गोमूत्र एकत्र करून त्याची घट्ट अशी पेस्ट बनवा. जास्वंदीचे फुल खलबत्त्या मध्ये कुटून एका बाऊल मध्ये काढून घ्या. त्यात घट्ट होईल या प्रमाणात गोमूत्र घालत रहा.

मित्रांनो ही पेस्ट आपण केसांना लावा, केसांच्या मुळांना लावा याने केस काळेभोर होतील. एकही केस ग ळणार नाही. केसांची वाढ दाट आणि मजबूत होईल. केस चमकदार होतील.

थक वा दूर करण्यासाठी जास्वंदीचा काढा

मित्रांनो तुम्हाला थक वा लागत असेल, दम लागत असेल तर एक ग्लास पाण्यात 2 ते 3 जास्वंदीची फुल टाकून ते पाणी उकळून घ्या. उकळल्यानंतर थोडं कोमट झाल्यावर त्यात एक लिंबू पिळून तो तयार झालेला काढा प्या.

या काढ्याने तुमचा थ कवा चुटकीसरशी निघून जाईल मित्रांनो.

वज न कमी करण्यासाठी गुणकारी

जास्वंदी मध्ये व्हिटॅ मिन सी, अँ टी ऑ क्सी डन्ट, फा यबर, इत्यादी घटक मोठ्या प्रमाणात आहेत.

मित्रांनो फाय बर आपल्या शरीरात असलेली चर बी कमी करत, त्यामुळे आपलं वज न कमी होण्यास मदत होते.

वर सांगितल्याप्रमाणे जास्वंदीचा काढा आपण वज न कमी करण्यासाठी घेऊ शकता.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!