​स्तन सैल पडू न देण्यासाठी करा हे उपाय…

प्रत्येक महिलेला तिची काया सुंदर, सुडौल दिसावी असं वाटतं आणि यात स्त नाचा आकाराचे खूप महत्त्व आहे. अनेक महिलांना याबद्दल तक्रार असते की स्त न विकसित होत नाहीये आणि यामुळे आत्मवि श्वास कमी होत जातो.

इतर काही उपा य केले तर साइड इफे क्ट्सला सामोरं जावं लागत तर येथे आज आम्ही आपल्या काही घरगुती उपा य सांगत आहोत ज्याने स्त नाचा आकार योग्य शेपमध्ये वाढेल आणि यासाठी खूप मेहनत घेण्याची गरज भासणार नाही.

सर्वात आधी तर जाणून घ्या स्त नाचा आकार लहान असण्याचे काय कारणं असू शकतात .

योग्य आहार किंवा पौ ष्टिक तत्त्वांची कमी

तरुणावस्थेत असंतु लित हा र्मोन

वज न कमी असणे

अनुवं शिक

ता णामुळे हा र्मोन असंतु लित होणे

औष धांचे साइड इफे क्ट

आता जाणून घ्या स्त नाचा आकार वाढण्यासाठी घरगुती उ पाय ज्याने कुणालाही धोका नाही.

मेथीचे तेल

दोन चमचे मेथीचं तेल हातावर घेऊन स्त नांची मालीश करावी. झोपण्यापूर्वी मालीश करणे अधिक योग्य ठरेल. तसेच डॉक्ट रांचा सल्ला घेऊन कॅप्सू लचे सेवन देखील करता येईल. मेथीमध्ये नैस र्गिक एस्ट्रो जेन आढळतं, ज्याने स्त न विकसित होण्यास मदत मिळते.

बडीशेप

एका पॅनमध्ये एक कप पाणी आणि एक चमचा बडीशेप उकळून घ्या. दहा मिनिट उकळून पिण्यायोग्य को मट झाल्यावर पिऊन घ्या. दिवसातून दोनदा याचे सेवन करू शकता. यात फ्लॅनो नोइड्स आढळतं, ज्यामुळे एस्ट्रो जेन क्रिया कलाप घडतं आणि स्त न विकासामध्ये मदत मिळते.

व्हिटॅ मिन बी 3, र क्त प्रसार मध्ये सुधार करण्यात मदत करतं ज्याने स्त न विकासात मदत होते.

व्हिटॅ मिन सी, कॉले जन स्त न पेशीं ना हायड्रे टेड ठेवतं. याने शरीरातील हा र्मोन संतु लित राहतात.

व्हिटॅ मिन ई कोले स्टेरॉल स्तर नियंत्रित ठेवून स्त नाचा आकार वाढवण्यात फायदेशीर ठरतं.

माली श

स्त नांची माली श अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी दररोज 15 ते 20 मिनिटांसाठी स्त नांची मालीश करावी. आपण ऑ लिव्ह ऑ इल, मेथीचं तेल किंवा सोयाबीन तेलाने मा लीश करू शकता.

अळशी

अळशीमध्ये आढळणारे पोष क त त्त्व आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यात चमत्कारी त त्त्व लिग नेन आढळतं. अळशीच्या तेलाने स्त नांच्या आकारात वृद्धी होते.

सोया उत्पाद 

दिवसातून एक किंवा दोनदा एक-एक कप सोयाबीनच्या दुधाचे सेवन करावे. सोया उत्पादामध्ये आइसो फ्लोन नावाचं फायटो स्ट्रोजनचे उच्च स्तर असल्यामुळे ज्यामुळे हळू-हळू स्त नाचा आकार वाढण्यात मदत मिळते.

तसेच आइसो फ्लोनचे सेवन मेनपॉ जनंतर स्त न वृद्धीत विशेष परिवर्तन घडवण्यात फारसे उपयोगी नाही. परंतू या पूर्वी स्त न वृद्धीसाठी हे उपयोगी ठरू शकतं.

दूध

आपण दुधाचे सेवन करू शकता. यात खूप पोष क त त्त्व आढळतात. गायीच्या दुधात तर एस्ट्रो जेन व प्रोजे स्टेरॉन सारखे हार्मोन याव्यतिरिक्त व्हिटॅ मिन डी देखील आढळतं. हे सर्व त त्त्व स्त नांचा आकार वाढवण्यात सहायक ठरतात.

वॉ ल पुश अप

एका भिंतीसमोर उभे राहा आणि आपले दोन्ही हात भिंतीवर ठेवा . आता भिंतीला धक्का देण्याचा प्रयत्न करा आणि शरीर पुन्हा मागे घ्या. हा सर्वात सोपा व्यायाम प्रकार आहे. यासाठी तुम्हाला जि ममध्ये जाण्याचीही आवश्यकता नाही.

मसूर डाळ

मसूरच्या डाळीमध्ये फाइटो एस्ट्रोजन नावाचं घटक असते. या घटकामुळे स्त नांची वाढ होण्यास मदत होते.

एक कप गरम पाण्यामध्ये एक वाटी मसूरची डाळ दोन तासांसाठी भिजत ठेवा. भिजलेली डाळ मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या. मसूर डाळीची पेस्ट आपल्या स्त नांवर लावा. मसूर डाळीची पेस्ट अर्ध्या तास आपल्या ब्रे स्टवर लावून ठेवा. यानंतर कोमट पाण्यानं ब्रे स्ट स्वच्छ करून घ्या. जोपर्यंत तुम्हाला ब्रे स्टच्या आकारात फरक जाणवत नाही तोपर्यंत हा उ पाय करत राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!