झोप येत नसल्यास करा सोपे उपाय, 5 मिनिटांत येईल झोप…

आपल्या बदललेल्या लाई फ स्टा ईलमुळे बऱ्याच जणांना रात्री झोप न येण्याची समस्या असते. यामुळे तुमचा दुसरा दिवसही अतिशय चिडचि डा जातो.

बऱ्याचदा काही जण इतके कमी झोपतात की,  याचा परिणाम त्यांच्या में दूवरही होऊ लागतो. यामुळे इन्सॉ न्मिया हा आजा रही होण्याची शक्यता असते. त्यामुळे वैद्य कीय मदतीची आवश्यकता भासते.

पण तुम्ही यावर घरच्या घरी इ लाज करून मात करू शकता. वास्तविक रात्री लवकर झोपणं आवश्यक आहे. रात्री झोप येत नसेल तर काही सोपे उपाय करण्याची गरज आहे.

आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास टि प्स आणल्या आहेत. तुम्ही याचा नक्की वापर करून पाहा.

तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही या टि प्स फॉ लो करा आणि आम्हाला सांगा याचा चांगला परि णाम होतोय की नाही.

आमच्यानुसार तरी या गोष्टींचा त्वरीत आणि  चांगला परि णाम व्हायलाच हवा. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या सोपे उपाय.

ता पमान कमी ठेवा

तुम्हाला हे वाचून थोडं बुचकळ्यात पडायला नक्की झालं असेल. पण तुम्ही जर रोज नेहमीपेक्षा एक डि ग्री ता पमानात झोपलात तर तुम्हाला लवकर झोप येते. यामागील विज्ञान असं आहे की, झोपताना शरीर हे थंड असते आणि उठताना गरम असते.

त्यामुळे तुम्हाला जर जास्त उष्णता जाणवू लागली तर झोप येणे शक्य नाही. त्यामुळेच आपल्या थंडीच्या दिवसात चांगली झोप लागते. म्हणून तुम्ही झोपताना थंड वारा जाणवेल अशी व्यवस्था करा.

पायांची काळजी घ्या

तुम्ही रूम टें परेचर व्यवस्थित राखणं जसं गरजेचं आहे तसंच तुमच्या पायांची विशेषतः तुमच्या तळव्यांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पायाचे तळवे थंड असले तर झोप लागत नाही. त्यामुळे नेहमी पायांच्या तळव्यावर चादर घेऊन झोपावे.

करा श्वा साचा व्या याम

मान सिक शांततेसाठी तुम्ही श्वा साचा व्या याम करणे अत्यंत गरजेचे आहे आणि तुम्ही याचं तंत्र जाणून घेतलं तर तुम्हाला नक्कीच चांगली झोप येईल. हे श्वा स नियंत्रणात आणण्याचं तंत्र आहे जे यो गाच्या आधारे बनविण्यात आले आहे.

कसा करावा व्याया म

सर्वात पहिले आपल्या जिभेचे टोक हे वरच्या दाताच्या मागे ठेवा.

आता  जोरात तोंडाने श्वा स सोडा जेणेकरून आवाज येईल.

आता तोंड बंद करा आणि नाकाने श्वा स घेऊन मनात 4 अंक मोजा.

आता आपला श्वा स हो ल्ड करून 7 पर्यंत अंक मोजा.

मग आपले तोंड उघडून  श्वा स सोडा आणि मनात 8 पर्यंत अंक मोजा.

हे टे क्निक तुम्ही तीन वेळा वापरा आणि तुमचं शरीर रिलॅ क्स करा.

टीप – तुम्हाला श्वा सासंबंधित काही सम स्या असतील तर हे तंत्र वापरू नका.

अंधाराशी करा मैत्री

शरीराला झोपताना ला ईटपासून दूर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे झोपताना तुम्हाला अंधाराशी मैत्री करायला हवी.

दिवसभर तुम्ही तुमच्या खोलीत बसून अशता तेव्हा तुम्हाला योग्य व्हेंटि लेशन आणि नैसर्गिक प्रकाश  मिळतो त्यामुळे रात्री अंधारात तुम्हाला चांगली आणि पटकन झोप येते.

रात्री जाग आल्यास फोन अथवा घड्याळ पाहू नका

बऱ्याचदा लोकांना रात्री उठण्याची सवय असते. काहींना तहान लागते तर काहींना लघ वीला जाण्यासाठी उठावं लागतं.

अशावेळी बऱ्याच जणांना घड्याळ बघायची अथवा फोन पाहायचीही सवय असते. पण ही सवय सोडून द्या.

कारण असं केल्याने डोळ्यावरील झोप उडून जाते. त्यामुळे पुन्हा लवकर झोप येत नाही आणि मग सकाळी डोकं दुखतं.

त्यामुळे जाग आल्यास तुम्ही ज्या स्थितीत आहात त्याच स्थितीत झोपायचा पुन्हा प्रयत्न करा.

साधारण 6 तास आधी कॉ फी पिऊ नका

बऱ्याच जणांना कॉ फी प्यायची सवय असते. पण तुम्ही झोपण्यापूर्वी साधारण सहा तास आधी कॉ फी न पिणं योग्य आहे.

कारण कॉ फीने झोप नाहीशी होते. संध्याकाळी 5 नंतर कॉ फी पिऊ नका.  त्याचा झोपेवर परिणाम  होतो.

का र्ब खायचे असल्यास, 4 तासांचा वेळ जाऊ द्यावा

तुम्ही रात्री हे व्ही डिनर करणार असलात तर किमान तुम्ही 8 वाजता जेवावे. जेवण पच विण्यासाठी  किमान योग्य वेळ मिळतो.

अन्यथा पच नसंबंधित समस्या उद्धवतात आणि रात्री झोप लागत नाही. घशात जळजळ होत राहते. त्यामुळे का र्ब खायचे असल्यास, किमान चार तासांचा कालावधी मध्ये असावा.

अरो मा थे रपी येईल कामी

इसे न्शियल ऑई लचा वापर यासाठी तुम्हाला उपयोगी पडू शकतो. इसे न्शियल ऑई ल्सचा सुगंध असो वा अ रो मा थे रपी कँ डल्स असो यामुळे तुम्हाला झोप येते.

शरीराला रि लॅ क्स करून आराम देण्याचं काम हे करतं. त्यामुळे तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता.

नका रात्मक विचार येत असतील तर…

ही एक मान सशा स्त्रीय ट्रि क आहे, तुम्हाला रात्री झोपताना जर नका रात्मक विचार येत असतील तर तुम्ही झोपण्यापूर्वी लिखाणाची सवय लाऊन घ्या.

तुम्हाला आलेल्या त णा वाबद्दल तुम्ही लिहिलं तर तुमचा ता ण कमी होईल. त्यामुळे तुम्हाला झोप पटकन येईल.

झोपण्याची पद्धत बदला

तुम्ही जर नेहमी एकाच पद्धतीने झोपत असलात तर तुम्ही तुमची  झोपण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. तसंच तुम्ही तुमची उशीदेखील बदलून पाहा. तुम्हाला झोप लवकर लागेल.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.

अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपले पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!