उकडलेले अंडीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात केली जात आहे. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेत महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत.

आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात

कडलेल्या अंड्यात बर्‍याच प्रकारची प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराचे वजन वाढण्याबरोबरच शरीरही मजबूत बनते.

दररोज उकडलेले अंड्याचे सेवन केल्यामुळे तुमचे वजन चांगल्या प्रमाणात वाढू शकते.

उकडलेल्या अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए बी आणि सी सारखी आवश्यक पोषकतत्वे असतात, जे आपल्या डोळ्यांची दृष्टी तेज करण्यास, वाढविण्यास उपयुक्त आहेत.

उकडलेल्या अंड्यात फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात आढळतात, जे शरीरातील १५ प्रकारच्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी मदत करतात.

बर्‍याच लोकांना उकडलेले अंडे खायला आवडते आणि तर काही लोकांना अंडी तळून खाणे आवडते. परंतु आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तळून खाल्लेले अंडे हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. कारण अंडी तळण्याने त्यातील सर्व गुणधर्म नष्ट होतात.

लोक वेगवेगळ्या प्रकारे अंडे खाणे पसंत करतात. अनेक लोकांना उकडलेले अंडे खाणे आवडते तर काही लोकांना फ्राय केलेले आवडते.

पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की फ्राय केलेले अंडे आरोग्यासाठी हानिकारक असते, कारण अंडे फ्राय केल्यामुळे त्यामध्ये असलेले सर्व उपयोगी गुण नष्ट होतात. लोकांना उकडलेले अंडे तसे कमीच आवडते पण उकडलेले अंडे खाण्यामुळे जास्त फायदे होतात.

जे लोक सडपातळ आहेत आणि आपल्या काडी सारख्या शरीरा पासून त्रस्त आहेत आणि त्यांना आता चांगली बॉडी करायची आहे त्यांच्यासाठी अंडे हे रामबाण उपाय आहे.

उकडलेल्या अंड्यात अनेक प्रकारचे प्रोटीन आणि विटामिन असतात जे शरीराचे वजन वाढवण्या सोबतच ताकत देखील वाढवतात. दररोज उकडलेले अंडे खाण्यामुळे तुम्ही चांगले वेट गेन करू शकता.

ज्या लोकांचे केस गळत आहेत किंवा ज्यालोकांचे डोळे कमजोर आहेत, त्यांनी उकडलेले अंडे सेवन करावे. तुमच्या माहीतीसाठी उकडलेल्या अंड्या मध्ये विटामिन ए बी आणि सी यासारखे पोषक तत्व असतात जे तुमच्या डोळ्यांना तेज करतात. तसेच यातील पोषक तत्व तुमच्या केसांना अनेक पटीने मजबूत करतात.

उकडलेल्या अंड्या मध्ये भरपूर प्रमाणात फोलिक एसिड आणि विटामिन बी असते जे शरीरातील 15 कैंसर सेल्स ला नष्ट करण्याचे काम करते. याशिवाय अंडे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराची रोग प्रतिरोधक शक्ती भरपूर वाढते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!