बऱ्याचदा शरीरावरील इतर ठिकाणी जमा झालेली च रबी ही व्यायामाने पटकन कमी होते. मात्र पोटावरील जिद्दी चर बी कमी होण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतात.
तुम्हाला जिममध्ये न जाता व जन कमी करायचं असेल आणि पोटावरील चर बी कमी करायची असेल तर आम्ही तुम्हाला एका खास ड्रिंकबाबत सांगणार आहोत.
तुमच्या शरीरातील च रबी कमी करण्यासाठी या ड्रिंकचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. तुम्हाला कोणताही दुष्परि णाम यामुळे जाणवणार नाही आणि मुळात हे नैसर्गिक पदार्थांपासून बनले असल्यामुळे याचा परिणामही चांगला शरीरावर चांगला होतो.
आता तुम्हाला नक्कीच उत्सुकता वाटली असणार की असं हे कोणतं ड्रिंक आहे आणि ते कशापासून तयार होतं? तर हो आम्ही तुम्हाला याबाबत अधिक माहिती नक्कीच देत आहोत.
कोणतं खास ड्रिंक आहे हे? हे आहे खास गुळ आणि लिंबापासून बनलेले ड्रिंक. जाणून घेऊया काय आहे याचे वैशिष्ट्य आणि कसे ठरते फायदेशीर.
काय आहे हे खास ड्रिंक?
गुळ आणि लिंबापासून बनलेले हे खास ड्रिंक आहे. हे दोन्ही पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहजतेने मिळतात.
गुळ आणि लिंबामध्ये वेगवेगळी तत्व आढळतात जी शरीराला फायदेशीर ठरतात. यामुळे आपल्या शरीराला विटा मिन सी आणि पाणी दोन्ही मिळते. ज्यामध्ये जिं क आणि अँटि ऑक्सि डंट्सचे गुणही आढळतात.
त्यामुळे कॅ लरी काऊंटदेखील घटते जे चर बी घटविण्यासाठी महत्त्वाचे समजण्यात येते आणि आपल्या शरीरातील प्रति कारशक्ती वाढण्यासही यामुळे मदत होते.
विटा मिन सी आणि अँटि ऑक्सि डंट्स हे उत्तम समीकरण असून प्रतिका रशक्ती वाढविण्यास याची मदत मिळते. हे पेय प्यायल्याने तुम्हाला पोटावरली चर बी हटविण्यास मदत मिळते. कारण यामुळे पोट भरल्यासारखे राहून भूकही कमी लागते.
केवळ च रबी कमी होत नाही तर दिवसभर तुमच्या शरीराला यामुळे ऊर्जाही मिळते. गुळ हा ऊर्जेसाठी उत्तम पदार्थ आहे. त्यामुळेच तुम्ही नेहमी याचा वापर करावा.
ज्या व्यक्तींचे बसून जास्त काम असते अथवा ज्या व्यक्तींना व्यायाम करण्यासाठीही वेळ मिळत नाही. त्यांनी याचा वापर नक्की करावा.
पोटावरील च रबी एकदा वाढू लागली की ती कमी करणं फारच कठीण होऊन जातं. त्यामुळे वेळची तुम्ही सकाळी उठल्यानंतर या पेयाची सवय लाऊन घेणे उत्तम.
मुळात यामध्ये काहीही शरीराला अपा य होण्यासारखे घटक नाहीत. तसंच लिंबू आणि गुळ या दोन्ही पदार्थांची चव उत्तम असल्याने तुम्हाला हे पेय पिण्यासाठीही त्रास होणार नाही.
कसे बनवाल गुळ आणि लिंबाचे ड्रिंक
हे पेय बनविण्यासाठी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि गुळाचा एक लहानसा तुकडा तुम्ही त्यात मिक्स करा. (टीप – पाणी अति गरम अथवा अति थंड घेऊ नका. गुळ विरघण्यास त्रास होतो. त्यामुळे पाणी कोमटच असेल याकडे लक्ष द्या.)
पाणी, गुळ आणि लिंबाचा रस याचं मिश्रण एकत्र होऊ द्या. गुळ विरघळेपर्यंत हे मिश्रण तुम्ही ढवळत राहा.
तापमान जास्त असेल अर्थात उन्हाळा असेल तर तुम्ही यात पुदीनादेखील मिक्स करू शकता कारण पुदिन्याने पोटाला थंडावा मिळतो. तसंच पोटाला थंडावा मिळण्यासाठी तुम्ही यामध्ये सब्जाचं भिजलेले बी देखील घालू शकता.
रोज सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हे पेय प्यावे.
एक महिन्यात तुम्हाला उत्तम परिणाम दिसून येईल.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा.
अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपले पेज लाइक करा…