दाढी येण्यासाठी काय करावे -घरगुती उपाय किंवा तेल / औषध सर्व माहिती

पुरुषांमध्ये सध्या दाढी-मिशी ठेवण्याचा ट्रेंड आहे. मात्र अनेकांना इच्छा असूनही हा ट्रेंड फॉलो करता येत नाही. याचे कारण दाढी-मिशीची योग्य पद्धतीने वाढ होत नाही. दाढी न वाढण्याचे कारण हार्मोन बॅलन्स बिघडणे, स्मोकिंग असू शकतात. मात्र आयुर्वेदात असे काही उपचार आहेत ज्यामुळे दाढी वाढवण्यास तुम्हाला मदत करु शकतात.

पुरुषांमध्ये सध्या दाढी-मिशी ठेवण्याचा ट्रेंड आहे. मात्र अनेकांना इच्छा असूनही हा ट्रेंड फॉलो करता येत नाही. याचे कारण दाढी-मिशीची योग्य पद्धतीने वाढ होत नाही. दाढी न वाढण्याचे कारण हार्मोन बॅलन्स बिघडणे, स्मोकिंग असू शकतात. मात्र आयुर्वेदात असे काही उपचार आहेत ज्यामुळे दाढी वाढवण्यास तुम्हाला मदत करु शकतात.

चेहऱ्याला नियमितपणे १०-१५ मिनिटे आवळ्याच्या तेलाने मसाज करा. यामुळे त्वचा मुलायम होईलच तसेच दाढी वाढेल.

रोज रात्री कच्चे दूध दाढीवर लावून झोपा. यामुळे केसांची वाढ होईल.

नारळाच्या तेलात ५-६ कढिपत्त्याची पाने टाकून ते गरम करा. त्यानंतर या तेलाने दाढीला मसाज करा. १० मिनिटांनी चेहरा धुवा.

नियमितपणे गाजराता ज्यूस घ्या अथवा डाएटमध्ये गाजराचा समावेश करा.

थोडीशी काळी मिरी पावडर, मध आणि लिंबूचे मिश्रण करुन चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

दाढीवर दाट केस येण्यासाठी करा हे उपाय, आठवडाभरात दिसेल फायदा!

कारण त्यांना एकतर दाढीवर पूर्ण केस येत नाहीत किंवा दाढीचे केस दाट नसतात. पण या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही दाढीचे केस दाट करण्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत.

दाढीवर दाट केस येण्यासाठी करा हे उपाय, आठवडाभरात दिसेल फायदा!

अलिकडे दाढी वाढवण्याचा ट्रेन्ड तरूणाईमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. बॉलिवूड कलाकार आणि काही स्टार खेळाडूंनी सुरु केलेला हा बिअर्ड लूकचा ट्रेन्ड त्यांचे फॅन्सही फॉलो करत आहे. पण काहींना असा लूक हवा असूनही ठेवता येत नाही. कारण त्यांना एकतर दाढीवर पूर्ण केस येत नाहीत किंवा दाढीचे केस दाट नसतात. पण या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही दाढीचे केस दाट करण्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत.

दालचीनीने वाढवा केस

दालचीनीचा वापर घरात वेगवेगळे पदार्थ तयार करताना केला जातो. पण दालचीनीचे आणखीही काही फायदे आहेत. दालचीनी केस वाढवण्यासाठी फायद्याचं आहे. दालचीनीचं पावडर लिंबाच्या रसात मिश्रित करून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. जर तुमच्या त्वचेला लिंबूची अॅलर्जी असेल तर याचा वापर करू नका. असे केल्यास तुमच्या त्वचेवर जळजळ होईल.

खोबऱ्याच्या तेलाने मिळवा परफेक्ट लूक

कडीपत्त्याची पाने खोबऱ्याच्या तेलात टाकून उकळून घ्या. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा त्या तेलाने दाढीची मालिश करा. तसेच आवळा पावडर आणि खोबऱ्याचं तेल मिश्रित करा. आवळ्याचं प्रमाण 25 टक्के असावं. हे 2 मिनिटे उकळून घ्या. तेल थंड झाल्यावर त्याने दाढीची मालिश करा.

दाढीसाठी आवळा फायद्याचा

दाढीवरील केस वाढवण्यासाठी आवळ्याच्या तेलाने दाढीची मालिश करणे एक चांगला पर्याय आहे. आवळ्याच्या तेलाने रोज चेहऱ्यांची 20 मिनिटे मालिश करा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. आवळ्याच्या तेलासोबत राईची काही पाने मिश्रित करून पेस्ट तयार करा. त्यात एक थेंब आवळा तेल टाका. हे मिश्रण दाढीवर लावा. 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून तीन-चार वेळ हे करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!