घरात ‘या’ दिशेला असेल देवघर तर येते गरिबी… जाणून घ्या वास्तूशास्त्र काय सांगतं…

नमस्कार मित्रांनो,

जर तुमच्या घरात वारंवार आजारपण असेल, तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर पडत असेल, घरात सतत गरिबी, दारिद्र्य आहे, श्रीमंती यायचं नाव घेत नाही, माता लक्ष्मी घरात टिकत नाही.

घरात सतत वाद विवाद होतात. भांडणं होतात, घरात सतत अशांती असते, तर मित्रांनो या सर्व ज्या समस्या आहेत त्या 2 ते 3 गोष्टींशी निगडित असतात.

दुसरी गोष्ट म्हणजे वास्तूदोष असेल. वास्तू दोष म्हणजे काय तर आपण ज्या घरात राहतो, किंवा आपलं वास्तव्य ज्या दुकानात असतं त्या वास्तू मध्ये दोष असणे.

मित्रांनो आपण आपला जास्तीत जास्त काळ हा आपल्या घरी किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी, दुकानात व्यतीत करतो. याच ठिकाणी जर आपल्याला काही समस्या असतील तर यालाच वास्तू दोष असं म्हटलं जातं.

वास्तू दोषांमुळे सुद्धा घरात पैसे टिकत नाहीत. घरात आजारपण येतं. आपल्यावर, कुटुंबातील व्यक्तींवर अनेक प्रकारची संकटं येत राहतात.

हे वास्तू दोष का निर्माण होतात, याचं एक प्रमुख कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपल्या घरात एखादा वास्तू दोष निर्माण होणार की नाही हे दिशा ठरवत असतात. आपल्या घरातील एखाद्या खोलीबद्दल जाणून घेऊया.आपल्या घरातील दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्ये जो कोपरा आहे त्याला म्हणतात राक्ष स कोन. तर मित्रांनो पूर्व आणि उत्तर दिशा जी आहे त्याच्या मध्ये असलेल्या कोपऱ्याला म्हणतात दैवीय कोन.

हे दोन कोन अनुक्रमे रा क्ष स आणि देव यांच्याशी संबंधित असतात.

मित्रांनो वास्तू शास्त्रानुसार आपल्या घरातील बाथरूम आणि टॉय लेट जे आहे ते या रा क्ष स कोनामध्ये तयार व्हायला हवं. टॉय लेट बाथरूम हे कोपऱ्यातच असावं असं काही नाही. याबद्दल आपण समजून घेऊया.

मित्रांनो आपल्या घराचा जो केंद्रबिंदु आहे त्यातून जर आपण घर आपण चार भागात विभागले तर दक्षिण दिशेकडची अर्धी भिंत आणि पश्चिम दिशेकडची अर्धी भिंत हा पूर्ण भाग हा रा क्ष स कोन म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून या संपूर्ण भागात कोणत्याही ठिकाणी ओण बाथरूम आणि टॉयलेट बनवू शकता.

पण जर आपण कोपऱ्यात बाथरूम टॉ यलेट बनवले तर अतिशय उत्तम. पण राक्षस कोन, कोपरा सोडून जर दुसरीकडे आपण टॉय लेट बाथरूम बनवलं तर चालू शकतं. पण एका दिशेला चुकूनही आपण आपलं टॉ यलेट किंवा बाथरूम बनवू नका. ती दिशा म्हणजे दैवीय कोन. पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये असलेला कोपरा. या कोपऱ्यात चुकूनही टॉय लेट बाथरूम बनवू नका.

दैवीय कोन म्हणजेच पूर्ण आणि उत्तर यांच्या मधला कोपरा. या कोपऱ्यात आपण आपलं देवघर स्थापन करणार असतो. दैवीय कोपऱ्यात जर टॉय लेट बाथरूम आले तर वर सांगितलेले सर्व वास्तू दोष हे निर्माण होतात.

घरात सतत वाद होतात, घरात पैसा टिकत नाही. आजा रपन येतं.

मित्रांनो दैवीय कोपरा जो आहे तो सर्वात उत्तम आहे आपलं देवघर बनवण्यासाठी. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचं सगळ्यात मोठं केंद्र म्हणजे देवघर. इकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते.

हीच सकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या प्रगतीसाठी, सुखा साठी कारणीभूत असते. त्यामुळे या कोपऱ्यात देवघर बनवावं. मित्रांनो काही कारणांमुळे आपल्याला दैवीय कोपऱ्यात देवघर बनवणं शक्य नसतं. त्यामुळे आपण इतर कोपऱ्यात देवघर बनवतो. इतर ठिकाणी देवघर बनवतो. ते चालेल पण चुकूनही रा क्षस कोपऱ्यात म्हणजे दक्षिण आणि पश्चिम भिंतीच्या मध्ये असलेल्या कोपऱ्यात देवघर बनवू नका.

रा क्ष स कोपऱ्यात तुम्ही देवघर बनवलं तर तुम्ही कितीही देवदेव करा. कितीही देवाची पूजा करा. तुम्हाला देवाची कृपा मिळत नाही. तुमच्यावर देव प्रसन्न होत नाही. कारण हा कोपरा नकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो.

मित्रांनो देवघर आणि बाथरूम टॉय लेट बद्दल चे वास्तुशास्त्राचे हे दोन नियम जरूर पाळा.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बाथरूम टॉय लेट बनवल्या नंतर त्याचा सेप्टिक टॅंक जो असेल तो पश्चिम आणि उत्तर या दिशेच्या कोपऱ्यात आणावा. हा कोपरा सर्वोत्तम आहे सेप्टिक टॅंक साठी.

तुम्ही बाथरूम टॉय लेट रा क्ष स कोपऱ्यात बनवले. आणि त्याच कोपऱ्यात जर सेप्टिक टॅंक बनवले तर वास्तू दोष पुन्हा एकदा निर्माण होतो. त्यामुळे वास्तुशास्त्राचे बारकावे अगदी नीट पाहून समजून निर्णय घ्या.

मित्रांनो तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये अटॅच टॉय लेट बाथरूम बनवणार असाल तरी याच वास्तू शास्त्राच्या नियमाने टॉय लेट आणि बाथरूम बनवा.

मित्रांनो हे काही नियम पाळा तुमच्या घरात सुख शांती नांदेल. घरात पैसा कधीच कमी पडणार नाही. घरातील आजारपण निघून जाईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाचा चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!