नमस्कार मित्रांनो,
आज आपण रस्त्याच्या कडेने, जंगलात, शेताच्या कडेने सहजपणे आढळणाऱ्या रुईच्या आयुर्वेदिक उपयोगांची माहिती पाहणार आहोत.
रुईच्या झाडाला मदार किंवा मंदार या नावाने सुद्धा ओळखलं जातं. रुईचे शास्त्रीय नाव हे कॅल्ट्रोपी स जिंगटी असं आहे.
अनेक आज रावर, घरगुती उपाय करण्यासाठी रुईच्या वनस्पतीचा वापर केला जातो. रुईचे झाड हे संपूर्ण भारतात आढळते.
रुईच्या प्रामुख्याने 2 मुख्य प्रजाती आढळतात. एक जी प्रजाती आहे त्यात पांढरी फुले येणारी रुई आणि दुसरी जी प्रजाती आहे त्यात जांभळी फुले येणारी रुई. रुईची फांदी किंवा पान तोडल्यानंतर तिथून पांढऱ्या रंगाचा चीक बाहेर येतो. रुईचा चीक हा अत्यंत ग र्भपातक असा असतो.
त्वचा रो ग, कु ष्ठरोग, अस्थमा यांच्या उपचारासाठी सुद्धा रुईचा चीक वापरला जातो. जुलाब व अतिसार सारख्या आजा रांवर रुईच्या मुळांचा वापर केला जातो. याची मुळे अप चना साठी अत्यंत गुणकारी असतात.
चला तर आज जाणून घेऊया ही रुई आणखी कशा प्रकारे आणि कोणकोणत्या आजा रांवर उपयोगात येऊ शकते.
मित्रांनो तुमच्या घराजवळ रुईचे झाड असेल तर आज सांगितले जाणारे हे फायदे नक्कीच लक्षात ठेवा.
सांधेदु खीवर गुणकारी
मित्रांनो जर तुम्ही सांधे दुखी ने त्रस्त असाल, तर रुईचे हे झाड तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर असे आहे. आपल्या शरीरात जे सांधे दुखतात त्या ठिकाणी रुईची पाने रात्रभर बांधावीत. याने सांधेदुखी हमखास बरी होते.
चेहऱ्यावर असलेले पुरळ, पुटकुळ्या बऱ्या करणे
चेहऱ्यावर असलेले बारीक पुरळ म्हणजेच पिंपल्स आणि इतर काळे डाग असतील तर त्यावर सुद्धा रुईचे झाड हे अत्यंत गुणकारी आहे.
चेहऱ्यावर असा करा वापर
रुईच्या मुळ्या घेऊन त्याची मिक्सर मध्ये वाटून किंवा खलबत्ता वापरून पेस्ट बनवा. त्यामध्ये हळद मिसळून त्याची एक जाडसर घट्ट अशी पेस्ट बनवा.
आपण तयार केलेली ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर असलेले पिंपल्स, काळे डाग यांवर लावावी. चेहऱ्यावर, त्वचेवर होत असलेली खाज कमी होते आणि पिंपल्स कमी होतात.
मूळव्याधीवर सुद्धा हे झाड अत्यंत गुणकारी
मित्रांनो जर तुम्हाला मूळव्याध असेल आणि आपण मूळव्याधीचा त्रास सहन करू शकत नसाल तर या रुईचा उपयोग करा.
रुईच्या फांदीचे तुकडे करून ते पाण्यात भिजवा. तुकडे भिजल्या नंतर जे पाणी उरेल त्या पाण्याने मूळव्याधीचा कोंब धुतल्याने कोंब हळूहळू सुकून गळू न पडतो.
हा उपाय नियमित एक आठवडा भर करा तुमचा मूळव्याध मुळापासून कमी होईल.
जख म लवकर भरण्यासाठी उपयुक्त
मित्रांनो रुईचा जो चीक असतो त्याच्यात जखम लवकर भरण्याची ताकद असते. रुईच्या चिकात हळद मिसळून त्याची पेस्ट बनवावी. ही तयार झालेली पेस्ट जखमेवर लावल्याने जखम लवकर खपली धरते. आणि लवकरच बरी होते.
याशिवाय रुईची पाने गरम पाण्यात बुडवून काढावीत आणि ती पाने जख मेवर बांधल्याने सुद्धा जखम लवकर बरी होते.
दात दुखीवर गुणकारी
दातदुखीवर सुद्धा रुई अत्यंत फायदेशीर आहे. रुईच्या चिकाने हिरड्याना मालिश केल्याने हिरड्या मजबूत होतात. दात दुखत असतील तर त्याला अराम मिळतो.
वां झ पणा दूर करण्यासाठी उपयुक्त
मित्रानो पांढऱ्या रुईची मुळे घेऊन ती सावली मध्ये वाळवा. त्याची बारीक अशी पूड बनवा. तयार झालेली पूड फक्त 2 ग्राम घेऊन गाईच्या दुधात टाकून प्या. या उपायाने वांझपणाचीसमस्या नक्की दूर होईल.
यांनी टाळावे रुईचे सेवन
योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण माहीत असेल तर रुईचे झाड हे अत्यंत गुणकारी आहे. पण रुईच्या झाडाचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत.
रुईच्या पानांत अशी काही रसायने आहेत जी हृदय रोग्यांसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे हृ दय रो ग्यांनी याचे सेवन टाळावे.
रुईच्या रसाने उलटी, मळम ळ किंवा जुलाब देखील होऊ शकतात. हृदयाचे ठोके कमी होणे, चक्कर येणे असे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे रुईचा रस अति प्रमाणात घेऊ नये.
ग र्भवती स्त्रिया आणि स्त नदा मातांनी याचे सेवन करूच नये. तुम्हाला काही शंका असेल, रुईचा वापर करायचा असेल तर आयुर्वेदिक डॉक्ट रांचा सल्ला अवश्य घ्या.
मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.