कोथिंबीर ने बनवा तुमचे केस मुलायम आणि चमकदार… एकदा करून पहाच हा उपाय…

कोथिंबीरचा उपयोग स्वाद वाढविण्यासाठी भाजी अथवा चटणीमध्ये करण्यात येतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण केसांसाठी कोथिंबीरचा उपयोग हे ऐकल्यावर थोडं विचित्र वाटतं ना.

पण कोथिंबीर के सांच्या विकासासाठी आणि के स अधिक चमकदार करण्यासाठी उत्कृष्ट नैसर्गिक उपा यांपैकी एक आहे.
के सांचे सौंदर्य वाढविण्यासाठी कोथिंबीरचा उपयोग वेगवेगळ्या तऱ्हेने केला जातो. कोथिंबीरचा उपयोग हा के सांच्या वा ढीसाठी आणि के सांना आवश्यक पो षक त त्व मिळण्यासाठी करून घेता येतो.
कशाप्रकारे याचा घरच्या  घरी उपयोग करून घ्यायचा  याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्हीदेखील याचा उपयोग करून के सांची चमक अधिक वाढवू शकता. के स स्वच्छ करताना हातांची काळजी घेणेही गरजेचे आहे.
कोथिंबीरच्या पानांची पेस्ट
ताज्या कोथिंबीरची पानं घ्या. अर्धा कप पाणी घालून मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट थोडी जाडसर राहू द्या. त्यानंतर ही पे स्ट तुम्ही आपल्या स्का ल्पला लावा. ही पेस्ट अगदी मुळापासून लागली आहे की नाही ते पाहून घ्या.
त्यानंतर साधारण 15-20 मिनिट्स तसंच ठेवा आणि के सांना शँ पू लावा आणि के स धुवा. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता. एक आठवड्यानंतर के सांवर झालेला परिणाम पाहा.
साधारण तीन ते चार आठवड्यानंतर तुम्हाला के स अधिक मजबूत आणि चमकदार दिसून येतील. तसंच ही पे स्ट के सांची वाढ करण्यासाठीही उपयोगी ठरते.
कोथिंबीरच्या पानांचा रस
कोथिंबीरची ताजी पानं घ्या आणि त्याची पेस्ट करा. पेस्ट तयार झाल्यावर ही  पेस्ट थोडी पातळसर करा आणि एका कपड्यात घालून त्याचा रस भांड्यात पिळून काढा.
याचा रस वेगळा काढला की तुम्ही  तो रस स्टो अर करून ठेवा.  आपल्या हेअरब्र शने हा रस केसांना लावा. साधारण अर्धा तास लाऊन ठेवा आणि मग के सांना माई ल्ड शँ पूने धुवा.
हा रस आठवड्यातून दोन वेळा तुम्ही के सांना मुळापासून लावा. यामुळे के स अधिक चमक दार होतील आणि केसग ळती कमी होऊन के सांची वाढही होईल.
कोथिंबीरच्या बियांची अर्थात धणे पावडर
सुके धणे अर्थात ज्याला कोथिंबीरच्या बियादेखील म्हटले जाते ते वाटून त्याची पावडर करून घ्या. ही पावडर एका भांड्यात घ्या आणि त्यात तेल मि क्स करा.
ही पेस्ट तुम्ही के सांना लावा आणि म साज करा. साधारण एक तासाने तुम्ही के स माई ल्ड शँ पूने धुवा. तुम्हाला मऊ मुलायम आणि चमक दार के स मिळतील. के सांची वाढ होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पाहू शकता.
कोथिंबीरच्या पाण्याने धुवा के स
तुम्ही कोथिंबीरच्या पाण्यानेही के स धुऊ शकता. यासाठी काही ताज्या कोथिंबीरची पाने घ्या आणि साधारणत 15-20 मिनिट्स पाण्यात कोथिंबीर उकळून घ्या.
नंतर पानं बाहेर काढा आणि पाणी थंड करून बाटलीत भरून ठेवा. केसांच्या मुळाला हे  पाणी लावा आणि साधारण 10-15  मिनि ट्स म साज करून नंतर माई ल्ड शँ पूने केस धुवा.
केसांना नैस र्गिक चमक आणण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.  तसंच हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता. के सांना चमक देण्यासह के सांना मजबू तीदेखील कोथिंबीरच्या या पाण्यामुळे मिळते. त्यामुळे तुम्ही बिनधास्त के सांसाठी याचा वापर करून घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर मैत्रिणींसोबत शेयर करा.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट्स मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!