गुणकारी बटाट्याचे खास फायदे, आरोग्य आणि सौंदर्य दोन्हींसाठी आहे फायदेशीर

बटाटा ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगीच आहे. बटाटा सर्वसामान्य माणसालाही सहज खरेदी करता येईल अशी भाजी आहे. आपल्यातील अनेक जण च रबी वाढू नये यासाठी बटाट्याचे सेवन करणे टाळतात.

पण, एका साधारण आकाराच्या बटाट्यात 110 कॅ लरी असतात. फॅ ट, कोले स्टे रॉल आणि सोडि यम अजिबात नसते. असे असले तरी बहुतांश लोक बटाट्याला फक्त चव वाढवण्याचे एक साधन समजतात, पण ही बहुगुणी अशी भाजी आहे.

बटाट्यामध्ये असे काही उपयोगी गुण असतात ज्यामुळे याचे सेवन करणे खूप आवश्यक आहे. बटाट्याचे काही उपयोग आम्ही येथे देत आहोत. यामुळे बटाटा केसां च्या विका रावर राम बाण औष ध आहे तसेच इतरही अनेक औ षधी उपयोग ठरणार आहे. हे तुम्हाला वाचल्यानंतर नक्की कळेल.

तसे पाहिले गेल्यास भारतातील प्रत्येक कुटूंबात जेवणामध्ये बटाट्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच इतर देशांमध्येदेखील बटाटा वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ला जातो.

बटाट्याचा वापर भाजी बनवण्याबरोबर चिप्स बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. बटाट्यामध्ये 8 टक्के फाय बर, संशोधनानुसार हा फायबर कोले स्टे रॉल कमी करण्यासाठी महत्त्वाचा असतो. 8 टक्के लो ह हे र क्त वाढण्यात उपयोगी, व्हिटॅ मिन सी हे व्हिटॅमिन सी जखम लवकर बरी होण्यासाठी उपयुक्त असतो. हिरड्या देखील मजबूत ठेवतो, व्हिटॅ मिन बी कॉम्प लेक्स हे में दूचे कार्य योग्य पद्धती, जलद होण्यासाठी, पोटॅ शि यम, उच्च र क्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करतो, आ र्यन, कॅल्शि यम, मॅग नीज,फॉ स्फो रसचे प्रमाण अधिक असते. अशा या बहु उपयोगी बटाट्याचे आज आम्ही तुम्हाला विविध उपयोग सांगणार आहोत.

त्वचेच्या रंगासाठी

चेह-यावरील तेज टिकवण्यासाठी बटाटा किसून चेह-यावर साधारण 30 मिनिटांसाठी ठेवावा. अशा प्रकारे चेहऱ्यावर बटाट्याचा किस रोज लावल्याने चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. तुम्ही बटाट्यामध्ये लिंबूदेखील मि क्स करू शकता. लिंबामध्ये व्हिटॅ मिन सी उपलब्ध असते यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.

सुरकुत्या पडल्यास

चेहरा ओढल्यासारखा अथवा सुरकुत्या झाल्यासारखे वाटत असल्यास तुम्ही बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावू शकता. बटाट्यामध्ये एं टीएजिंग आणि चेहर्यावर सुरकुत्या कमी करण्याचे गुण असतात. चेह-यावर बटाट्याचा तुकडा कापून लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते तसेच चेहरा स्वच्छ आणि मऊ होतो.

डा र्क स्पॉ ट झाल्यास

चेहऱ्यावर अथवा डोळ्यांच्या खाली डा र्क स्पॉ ट झाल्यास बटाटा लावल्याने फायदा होतो. तसेच जर तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅ क स्पॉ ट असतील तर, बटाट्याचे स्ला इस करून चेह-यावर 5 मिनिटांसाठी हळू-हळू मा लिश करावी. यानंतर थंड पाण्याने चेहरा धूवून टाकावा.

फेशिय लचे डाग पडल्यास

अनेकांच्या चेहऱ्यावर फेशि अल सुट होत नाही आणि मग चेहऱ्यावर डाग पडण्यास सुरूवात होते. अशावेळी चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी बटाटा राम बाण ठरू शकतो. बटाटा कापून चेहऱ्यावर लावण्याने फेशिअ लचे डाग कमी होण्यास मदत होते.

सन ब र्न झाल्यास

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सन ब र्न झाल्यास बटाटा लावणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बटाट्याचे स्ला इस करून फ्रिजमध्ये ठेवावे. ज्या ठिकाणी तुम्हाला सनब र्न झाले आहे त्या ठिकाणी फ्रिजमधील बटाटा लावल्यास आराम मिळेल.

डा र्क सर्क ल्स कमी करण्यासाठी

डोळ्यांचा खालील क़ाळी वर्तूळे कमी करण्यासाठी बटाटा एक नैस र्गिक उपाय आहे. बटाट्याचा रस काढून डोळ्यांच्या खाली लावल्याने काळी वर्तूळे कमी होण्यास मदत होते. हा रस लावण्यासाठी कॉ टन अथवा कॉट न रूमालाचा वापर करावा.

ड्रा य स्कि नसाठी

ज्या व्यक्तींची स्कि न ड्रा य आहे अशा व्यक्तींसाठी बटाटा उत्तम आहे. चेहऱ्याचा ड्रा यनेस कमी करण्यासाठी दह्यामध्ये बटाटा टाकून मास्क बनवून घ्यावा. मा स्क तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर साधारण 20 मिनिटे लावून ठेवावे.

डे ड स्कि न सेल साठी

बटाट्यामुळे चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते तसेच यामुळे चेहऱ्यावरील डे ड से ल नष्ट होण्यास देखील मदत होते. चेहऱ्यावर 10 मिनिटे बटाटा लावल्याने डे ड स्कि न कमी होण्यास मदत होते.

नॅच्यु रल क्लीं जर

बटाटा हे एल नॅच्यु रल क्लीं जर आहे. बटाट्यासोबत काकडी एकत्र करून हे मिश्रण चेह-यावर लावावे. यानंतर एक चमचा बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिस्क करून चेह-यावर लावल्याने चेहरा स्वच्छ होईल व चमदार दिसेल.

खा ज, ज ळ ज ळ झाल्यास अथवा किडा चावल्यास

शरीरावरील रेशेस, जळजळ आणि इचिं ग होत असल्यास बटाटा लावावा. असे केल्याने आराम मिळण्यास मदत होईल.

के स पांढरे होणे आणि गळ ण्याला ब्रे क लावणारे बटाटे!

बटाटे उकडल्यानंतर राहिलेल्या पाण्यात एक बटाटा मिसळून के स धुतल्यास केसांना चमक येते. के स मऊ होतात. के स ग ळती थांबते. डोक्यात खा जव णे, के स पां ढरे होणे हे वि कार थांबतात.

के स धुण्यासाठी तळाशी राहिलेल्या पाण्यात लिंबू पिळून त्याने के स धुतल्यास आणखी फायदा होतो.

खोबरेल तेलात लिंबाचा र स मिसळून केसांच्या मुळांशी लावल्यास के स पिक णे, ग ळणे या सम स्या दूर होतात.

इतर औष धी उपयोग

शरीराच्या ज ळ लेल्या भागावर ताबडतोब कच्चा बटाटा किसून लावल्याने फायदा होतो.

भाजलेला बटाटा खाल्ल्याने ब द्धको ष्ठता दूर होते.

रोज चार शेकलेले बटाटे मीठ आणि काळे मीरे पूड भुरभुरून खाल्ल्याने सं धि वा त बरा होतो.

दुखाप तीमुळे कुठली त्वचा निळी पडली असेल तर त्यावर कच्चा बटाटा लावावा.

पि त्ताच्या आजा रात कच्चा बटाटा फायदेशीर असतो.

उच्च र क्तदाब असलेल्या रू ग्णाने नियमित बटाटे सेवन केल्याने रक्तदा ब सामान्य राहतं.

मूत खडा वि कार असलेल्या रू ग्णाला केवळ बटाटे खाऊ घाळून भरपूर मात्रेत पाणी पाजल्यास आराम मिळतो.

माहिती आवडली असेल मित्र मैत्रिणींसोबत शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!