कितीतरी वेळा आपण एखादं काम सुरळीत होण्यासाठी आपलं 100% पणाला लावतो. पण असं करूनही जेव्हा रिज ल्ट आपल्या विचारांच्या अगदी उलट येतो तेव्हा हाती लागते ते अ पयश.
मग ते ऑफि समधील प्रमो शन असो परीक्षेतील फ र्स्ट क्लास असो वा यशस्वी जीवन असो. प्रत्येक वेळी होईल असं वाटणाऱ्या कामात अडथळा येतो.
ह्या गोष्टीला तुमची झोपही कारणीभूत असू शकते. कारण झोपेचा संबंंध हा तुमच्या एन र्जीशी असतो.
जितकी गाढ झोप तितके जास्त तुम्ही एनर्जे टीक असता. पण जर उशीरा झोप लागणं किंवा रात्री वारंवार जाग येत असेल, तर तुमच्या बेड रूम मध्ये वास्तूदो ष असू शकतो.
जर तुम्ही तुमच्या बेड रूम मधील काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमचं लक नेहमी चांगलंच राहील.
ह्यासाठी तुम्हाला फक्त वा स्तूशी निगडीत काही सोप्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
बे डच्या जवळची जागा तुम्ही नेहमीच स्वच्छ ठेवत असाल पण कधी कधी बे ड थोडासा सरकवून त्याच्या खालील सफाई केलीत तर चांगल होईल.
कारण बे डच्या खाली जर घाण असेल तर ह्याचा तुमच्या आरो ग्यावर वाईट परि णाम होतो. घरातील कोणी ना कोणी सदस्य सतत आ जारी राहतो, म्हणून बे डच्या खालील जागासुध्दा स्वच्छ ठेवली पाहिजे.
तुमची बे ड रूम अशी असावी की जेणेकरून येणाऱ्या पाहुण्यांना तुमचा बे ड थेट दिसणार नाही.
जर दरवाजासमोर बे ड असेल त्याला थोड शि फ्ट करा. नाहीतर वास्तूदो षामुळे दांपत्याच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.
जर तुमची रूम छोटी असेल आणि बे ड शि फ्ट करता येणार नसेल तर पडदा लावावा.
तुमच्या बे डरूम अशी कोणतीही वस्तू नसावी ज्यामुळे आवाज होईल. जसं रे डि ओ, टी व्ही किंवा कोणतेही वाद्य यंत्र.
ह्यामुळे आर्थिक सम स्या, मान सिक त णाव, आ जारपण इत्यादी स मस्या निर्माण होतात.
आपल्या बेडरू ममध्ये अशा ठिकाणी विं ड चा इम लावावे जिथून हवा येत असेल. विं डचा इमचा मधूर आवाज कानावर पडल्याने तुम्हाला एक आनंद मिळतो आणि त णाव कमी होतो. तसंच घरातील वाता वरणसुध्दा पॉ जि टी व्ह एन र्जीयुक्त राहतं.
बे डच्या समोर कधीही आरसा नसावा. ह्यामुले समाजात बद नामी होण्याची सदैव चिं ता राहते.
वास्तूशा स्त्रानुसार, सकाळी उठल्यावर सर्वात आधी आरसा बघू नये. जर तुम्ही असं केलंत तर दिवसभर तुमच्याबरोबर चूकीच्या गोष्टी होतील. ज्या तुम्हाला दुः खी करतील.
ह्यामुळे सकाळी उठल्यावर असा एखादा फोटो बघा ज्याने तुम्हाला सका रात्मक उ र्जा मिळेल.
आजकालच्या मॉ डर्न काळात बे डरूममध्ये बूट-चपला ठेवण्याचीही जागा असते. ते योग्य नाही. झोपण्याच्या खोलीत कधीही बाहेर घालण्याची चप्पल किंवा बूट ठेऊ नये.
ह्यामुळे आरो ग्यावर वाईट परिणाम होतो. यासाठी प्रयत्न करा की, तुमच्या बेडरू मबाहेर बूट-चपला ठेवायची वेगळी जागा असावी.
चूकूनही कधी बे डच्या आसपास खाण्याची कोणतीही वस्तू ठेऊ नका किंवा बेडरू ममध्ये खाऊ ही नका. कारण हे दारि द्रयाचं ल क्षण आहे. जेवण नेहमी किच न किंवा डा यनिंग ए रियामध्ये बसून स्वच्छ जागी जेवावं.
लक्षात ठेवा की, तुमचा बेड कधीही छताच्या खांबाखाली नसावा. जर तुमचा बेड अशा ठिकाणी आहे, जिथे खांब अगदी तुमच्या डोक्याच्या बाजूला येतो.तर तो बाजूला करावा.
कारण खांबाखाली झोपल्याने डोक्यावर सतत द बाव असल्यासारखं जाणवतं आणि तणा वसुध्दा वाढतो.
बे डच्या मागे कधीही खिडकी किंवा मोकळी जागा असून नये. त्यामुळे आसपासची सगळी सका रात्मक उ र्जा बाहेर निघून जाते. म्हणून बे डच्या मागे भिंत असावी. ज्यामुळे तुम्हाला जास्त उ र्जा मिळते.
बेडरूम मध्ये चूकूनही पाण्याचे चित्र किंवा फोटो लावू नये. ह्यामुळे घरात आ र्थिक चणचण कायम राहते.
बेडरू ममध्ये बे डवर झोपताना डोक नेहमी पूर्व किंवा दक्षिण बाजूला असावं. ह्यामुळे झोपेत कोणताही अडथळा येत नाही.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा.
अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले पेज लाइक करा.