थोडं चालल्यानंतरसुद्धा अथवा जिने चढताना तुम्हाला थ कायला होत असेल तर या गोष्टीकडे दुर्ल क्ष करणं योग्य नाही. कारण अशी सम स्या ही शरीरातील स्टॅ मिना कमी होण्यामुळे निर्माण होत असते.
स्टॅ मिना आणि ताकद हे काही प्रमाणात एकच असं आपण समजू. चांगल्या आरो ग्यासाठी चांगला स्टॅ मिना असणंही गरजेचं आहे. तुमच्यामध्ये स्टॅ मिना नसेल तर जिममध्ये घाम गाळल्याने, सकाळी तासभर धावल्याने अथवा मॉर्निंग वॉक केल्याने काहीही फरक पडणार नाही. पण त्यासाठी घाबरून जाण्याचीही गरज नाही.
आम्ही तुम्हाला स्टॅ मिना वाढवण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची मदत होईल. तुम्ही स्वतःला अधिक उत्साही आणि तजे लदार बनवू शकाल.
स्टॅ मिना म्हणजे काय?
स्टॅ मिना अर्थात अंतर्गत बळ. साधारण शब्दात सांगायचं झालं तर स्टॅ मिनाचा अर्थ आहे कोणत्याही व्यक्तीद्वारे कोणतंही काम कितीही वेळ लागला तरीही पूर्ण करण्याची मान सिक अथवा शारीरिक ताकद. वास्तविक रोजच्या आयुष्यात खेळ, व्यायाम, पायी चालणं, दैनिक गोष्टींसाठी अथवा मेहनतीच्या कामात स्टॅ मिना हा शब्द वापरण्यात येतो.
स्टॅ मिना कमी असण्याचं कारण
दैनंदिन जीवनात थोडासा थक वा येणं हे साहजिक आहे पण तुम्हाला सतत थक वा येत असेल तर तुमचं शरीर खूपच कमकु वत असू शकतं. शरीरामध्ये स्टॅ मिना कमी होण्यासाछी एकच नाही तर अनेक कारणं आहेत. तुमच्या शरीरामध्ये कोणत्या कारणांमुळे कम तरता आणि थ कवा निर्माण होतो याची कारणं जाणून घेऊया.
झोपेची कमत रता
तुम्ही दर दिवशी 7 ते 8 तास झोप घेत नसाल तर, तुमच्या शरीरातील ताकद हळूहळू कमी होत जाते आणि कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही.
कमी पाणी पिणं
बऱ्याचदा शरीरात कमी पाणी असल्यामुळेदेखील स्टॅ मिना कमी होतो. आपल्या शरीरामध्ये 70 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. तरीही थोड्या थोड्या वेळाने आपल्या शरीराला पाण्याची गरज भासते. आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पाणी प्राप्त न झाल्यास, स्टॅ मिना कमी होणं साहजिक आहे.
का र्बोहा यड्रेटची कम तरता
बरचसे लोक डाए टिंगच्या मागे लागून का र्बोहा यड्रेट आपल्या जेवणात घेणं पूर्णच बंद करून टाकतात. पण तुम्हाला माहीत आहे का? का र्बोहाय ड्रेट घेतल्यामुळे शरीराला सर्वात जास्त एन र्जी मिळत असते. तुम्ही जर जिम अथवा फिटनेस वर्कआ ऊट करत असाल तर तुमच्या शरीराला जास्त का र्बोहाय ड्रेटची गरज भासते. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्यात का र्बोहाय ड्रेटची मात्रा संतु लित ठेवणं आवश्यक आहे.
शरीरात स्टॅ मिना कमी होण्याची लक्षणं
मेहनतीशिवाय अंगातून घाम येणं.
भूक न लागणं.
प्रत्येकवेळी थक वा जाणवणं.
चक्कर येणं.
डोळ्यांसमोर कधी कधी काळोखी येणं.
कोणत्याही कामात लक्ष न लागणं.
हातापायात सतत दुखणं.
झोप न येणं.
एन र्जी अथवा स्टॅ मिना कसा वाढवायचा?
स्टॅ मिना वाढवण्याचा अर्थ आहे शरीरातील कम तरता दूर करणं. शारीरिक आणि मान सिक दोन्ही स्वरूपात तुम्ही स्वतःला मजबूत करायला हवं जेणेकरून तुम्ही जे काम कराल ते कोणत्याही थक व्याशिवाय आणि न द मता पूर्ण करू शकाल. तसं तर बाजारामध्ये अनेक विटा मिन्स आणि सप्लिमें ट्स आरामात मिळतात ज्यामुळे शरीराचा स्टॅ मिना आणि ए नर्जी वाढते.
पण तुम्ही नैसर्गिकरित्या तुमचा स्टॅ मिना वाढवू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला काही योग्य पद्धती आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही स्टॅ मिना वाढवू शकता.
त णावापासून दूर राहा
आताच्या धावपळीत त णाव सतत येत असतो हे सर्वांनाच पटेल. प्रत्येक दुसरा माणूस त णावग्रस्त असल्याचं सांगत असतो. त णाव तुमच्या शरीर आणि मनावर अतिशय वाईट परिणाम करत असतो. त्यामुळे त णावापासून जितकं दूर राहाता येईल तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी रोज मॉर्निंग वॉक करा. चांगलं संगीत ऐका आणि योगा करा. काही दिवसांतच तुम्हाला तुमचा उत्साह वाढलेला दिसून येईल.
कमी सा खर खा
सा खर तुमची थोड्या वेळासाठी एन र्जी वाढवू शकते. पण याचा परिणाम लवकर संपतो. असं म्हटलं जातं की, साखरेच्या स्तरातील चढउतारामुळेच तुमच्या शरीरातील एन र्जीचा स्तर कमी होत असतो. हे तुमच्या शरीरासाठी अतिशय वाईट आहे. त्यामुळे साखरेपासून जास्तीत जास्त लांब राहायचा प्रयत्न करा. तुम्हाला गोड खावंसं वाटत असेल तर नैसर्गिक गोड पदार्थ खा.
भरपूर झोप घ्या
बऱ्याच लोकांना कामापुढे झोपायला वेळ मिळत नाही. पण असं करू नका. झोपेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. एका रिस र्चनुसार, 20 ते 30 टक्के लोकांना पूर्ण झोप मिळत नाही. त्यामुळे दिवसभर त्यांना थ कवा वाटत राहातो. त्यामुळे रोज किमान 7 ते 8 तास झोप पूर्ण करा.
व्यायाम करा
रोज व्यायाम केल्यामुळे सुस्तपणा आणि आळस शरीरामध्ये राहात नाही. तसंच तुम्ही हृदयरोग, मधुमेह आणि ल ठ्ठपणा यासारख्या गं भीर आजा रांपासून सुरक्षित राहाता. एका रिसर्चनुसार, तुम्ही जर रोज 10 मिनिट्स व्यायाम केलात तर तुमच्या एन र्जीचा स्तर वाढतो. त्यामुळे रोजच्या रोज वर्कआ ऊट करणं गरजेचं आहे.
स्टॅ मिना वाढवण्यासाठी काय खावं
स्टॅ मिना वाढवण्यासाठी प्रो टीन, का र्बोहा यड्रेट्स, विटा मिन सी, आय र्न आणि अन्य पोष क त त्वांची आवश्यकता असते. आम्ही तुम्हाला इथे काही असा आहार सांगणार आहोत, ज्याचं सेवन केल्यामुळे तुम्ही तुमचा स्टॅ मिना वाढवू शकता.
जाणून घेऊया असं काही खाद्यपदार्थ ज्यामुळे तुमचा स्टॅ मिना वाढतो.
बदाम
स्टॅ मिना वाढवण्यासाठी आणि शरीरातील कमतरता दूर ठेवण्यासाठी बदाम खूपच फायदेशीर असतात. रात्री झोपण्यापूर्वी एक मूठभर बदाम आणि काळे चणे एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी काळे चणे आणि बदाम खा. काही दिवसातच सकाळी उठल्यानंतर जाणवणारा तुमचा थक वा निघून जाईल.
ओट्स
तुम्ही जर ओट्स खात असाल तर यामुळे तुमचा सुस्तपणा आणि थक वा निघून जाईल. हो हे खरं आहे. ओट्स हळूहळू पच तात त्यामुळे रात्रीपर्यंत तुमच्या शरीरामध्ये एन र्जी टिकून राहाते. यामध्ये फाय बर आणि का र्बोहा यड्रेट योग्य प्रमाणात असतात. त्यामुळे तुमच्या शरीराचा स्टॅ मिना योग्य राखतो.
बीट
बीटरूटमध्ये विटा मिन ए आणि सी चं प्रमाण भरपूर असतं. जे थ कवा घालवण्यासाठी फायदेशीर असतं. वर्कआ ऊट करण्याऱ्यांनी रोज बीटाचा रस प्यायला हवा. त्यामुळे शरीरातील स्टॅ मिना टिकून राहातो.
अक्रोड
अक्रोड खाणं तुमच्या आरो ग्याच्या सुधारणेसाठी खूपच फायदेशीर आहे. रोज अक्रोड खाल्ल्यामुळे शरीरातील खराब को लस्ट्रॉ ल कमी होतो आणि स्टॅ मिना वाढवण्यास मदत होते.
दूध, दही
दूध आणि दही यामध्ये कॅ ल्शि यम जास्त प्रमाणात असतं. जे शरीरातील हा डं आणि दातांना मजबूत करतं. शरीर योग्य तऱ्हेने काम करण्यासाठी दूध आणि दह्याचं सेवन करणं आवश्यक आहे.
केळं
केळं तुमच्या शरीराला ए नर्जी देतं. केळ्यामध्ये का र्बोहाय ड्रेट्सचं प्रमाण असतं, जे शरीराला साखरेशिवाय ए नर्जी देतं. महिलांसाठी केळं खाणं जास्त फायदेशीर आहे कारण त्यामुळे हाडं मजबूत होतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, केळं खाणाऱ्या लोकांची ए नर्जी ही अन्य लोकांच्या तुलनेपेक्षा अधिक असते.
मूगडाळ
मूगडाळ खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि त्याचबरोबर शरीरातील उष्णता कमी होते. मूगडाळीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की, हे शरीराला चांगली ए नर्जी मिळवून देते. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की, डॉक्टर आजारी व्यक्तींना त्यांच्यातील कमजोरी दूर करण्यासाठी मूगडाळ खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे शरीराचा स्टॅ मिना वाढतो आणि लवकर बरं होण्यासाठी मदत मिळते.
टरबूज
यामध्ये पाणी आणि इले क्ट्रोलाइ ट्सचं चांगलं प्रमाण असतं. जे खाल्ल्यामुळे शरीर हा यड्रेट राहातं. टरबूज खाल्ल्याने लगेच ए नर्जी मिळते. उन्हाळ्यात टरबूज खाणं हे उत्कृष्ट समजलं जातं.
रताळं
रताळ्याला एन र्जीची पेटी म्हटलं जातं. यामध्ये असणारी पोष क त त्व आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. आय र्नच्या कमीमुळे आपल्या शरीरात ए नर्जी राहात नाही.
तसंच रोगप्र तिरोधक क्षमतेवर परिणाम होतो आणि ब्ल ड से ल्सदेखील नीट निर्माण होत नाहीत. पण रताळं आय र्नची कमतरता दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
पालक
पालकदेखील भरपूर एन र्जीचा स्रोत मानला जातो. पालकमध्ये आय र्नशिवाय अनेक पो षक त त्व असतात जे आपल्या पूर्ण दिवस एन र्जी राखण्यासाठी मदतशीर ठरतात. त्यामुळे तुमच्या जेवणात पालक या भाजीचा समावेश असणं गरजेचं आहे.
स्टॅ मिना वाढवण्यासाठी दुधीच्या बिया खाऊ शकतो का?
हो. दुधीच्या बियांमध्ये चांगल्या प्रमाणात विटा मिन्स, प्रो टीन आणि फॅटी ऍ सिड असतं जे शरीराला ए नर्जी मिळवून देतं आणि शरीरातील थक वा दूर करतं.
स्टॅ मिना हा से क्स पॉवरशी निगडीत आहे का?
स्टॅ मिना म्हणजे अंतर्गत बळ, ज्याच्या मदतीने आपण न थ कता जास्त वेळ काम करू शकतो. स्टॅबमिना तुमच्या शरीरातील ऊर्जा आहे जी कोणतंही काम पूर्ण करू शकते. केवळ से क्स पॉवरशी याचा संबंध नाही. अर्थात से क्समध्येही स्टॅ मिना महत्त्वाचा असतो.
एनबर्जी ड्रिंक प्यायल्यामुळे नुकसान होतं का?
आज 50 टक्के तरूणाई एन र्जी ड्रिंक पिण्याला प्राधान्य देत आहे. एबनर्जी ड्रिं क कॅ फीन आणि सा खरयुक्त असतं. हे प्यायल्याने काही काही ए नर्जी वाटते. पण हे प्यायल्याने तुम्हाला खूप झोपही येते हे त्याचं नुकसान आहे.
पोळी खाल्ल्याने स्टॅ मिना वाढतो का?
हो धान्यामुळे स्टॅ मिना वाढतो. गव्हाच्या पोळीमुळे अथवा गव्हाने बनलेले पदार्थ तुम्ही तुमच्या जेवणात समाविष्ट करून घ्या. यामुळे स्टॅ मिना वाढवायला मदत होते.
घरी ए नर्जी ड्रिंक कसं बनवयाचं?
यासाठी तुम्हाला एक कप पालक, एक कप कापलेलं सफरचंद आणि तीन चमचे लिंबू आणि एक अननस घ्यावं लागले. हे सर्व एकत्र करून मिक्सरमधून ब्लेंड करून घ्या आणि थंड करून एन र्जी ड्रिंक म्हणून पिऊ शकता.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा.
कोणतेही उपचार, उपाय करताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
अशाच महत्वपूर्ण माहिती साठी आपले पेज लाइक करायला विसरू नका.