आपले के स लांबसडक, चमकदार आणि सुंदर असावेत असं कोणाला वाटत नाही. लहान केस लवकर वा ढावेत आणि सुंदर दिसावेत म्हणून आपण खूप उपाय करत असतो. कधी केसांना तेल लावून ठेवतो तर कधी पार्लरमध्ये जाऊन महाग पॅकेज खरेदी करतो. पण त्यानंतरसुद्धा आपले केस आपल्याला हवे तसे लांबसडक होतातच असं नाही. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, हे सर्व न करताही केस लांब करता येऊ शकतात तर? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. आपल्या घरीच असे काही उपाय आहेत, ज्यामुळे केस महिनाभरात लांबसडक वाढ ण्यास मदत होते. फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य घरगुती उपाय करण्याची गरज आहे. हे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि ते तुम्ही घरच्याघरी नक्की करून पाहा.
सर्वात पहिल्यांदा केस न वाढ ण्याचं अथवा केस गळ तीचं नक्की काय कारण आहे ते जाणून घ्या.
आपल्या रोजच्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात ताण तणाव असल्यामुळे केस गळ ती आणि केस न वाढ ण्याचं प्रमाण वाढलं आहे.
औषधांचं अधिक सेवन हेदेखील केस न वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे. याचे बरेच दुष्परिणाम आहेत, जे सर्वात पहिल्यांदा आपल्या केसांवर होत असतात आणि त्यामुळेच केसगळ ती जास्त प्रमाणात सुरु होते.
आपलं डाएट बऱ्याच अंशी केसांची वाढ होण्यासाठी मदत करत असतं. पण खाण्यामध्ये फास्ट फूड आणि आरोग्याला अपायकारक असं खाणं जास्त प्रमाणात खात राहिल्यास, केसग ळती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये पोषक आहाराची मात्रा वाढवा.
केसांमध्ये अधिक केमि कलचा वापर केल्यासदेखील केसग ळती जास्त प्रमाणात होते. आपण बऱ्याचदा केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल्स करण्यासाठी त्यावर जेलचा वापर करत असतो. त्यामुळे केसग ळतीमध्ये वाढ होते.
केस वाढ वण्यासाठी घरगुती उपाय
केस वाढ वण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण घरातल्या घरात अनेक उपाय करून के सांची वाढ करू शकतो. पाहूया असे घरगुती उपाय –
के सांच्या वा ढीसाठी बायो टिन्स
काय गरेजेचं आहे?
1) 2-3 बायो टिन्सच्या गोळ्या
2) ऑ लिव्ह ऑईल किंवा नारळाचं तेल
तुम्ही काय करायला हवं?
गोळ्यांची पावडर करून घ्या आणि असलेल्या तेलामध्ये मिक्स करा.
हे मिक्स केलेलं मिश्रण तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांपासून लावा आणि रात्रभर हे तसंच लावून ठेवा.
सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे तुमचे केस धुऊन टाका.
आठवड्यातून दोन वेळा तुमच्या केसांवर हा प्रयोग तुम्ही करू शकता.
याचा उपयोग कसा होतो?
बायो टिन्समध्ये हिरव्या पालेभाज्यांमधील विटा मिन बी चं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे केसग ळती थांबवण्यासाठी याची मदत होते. याचा वापर केल्यामुळे तुमचे केस अधिक जाड आणि निरोगी होतात. तसंच केसग ळतीची समस्या असल्यास, निघून जाते.
केसांच्या वाढीसा ठी विटा मिन्स
बायो टिन्स हा विटामि न्सचा एक प्रकार आहे, ज्यामुळे केसग ळती थांबते अशीच अनेक विटा मिन्स आहेत ज्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी मदत होते. तुमच्या केसांचा निरोगीपणा जपण्यासाठी ही विटा मिन्स मदत करतात. तुमच्या केसांचा ताण विटा मिन्स ई कमी करण्यासाठी मदत करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वि टामिन ई मुळे केसांवर खूप चांगला परिणाम होतो. इतकंच नाही तर हे ट्रॉ पिकल लाई फ साय न्सेस रिसर्च जर्नलने केलेल्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे. दुसरं विटा मिन जे केसांसाठी सर्वात चांगलं काम करतं ते म्हणजे विटा मिन सी. केसांच्या मुळांमध्ये होत असणारे डे ड सेल्स संपवण्याचं काम हे विटा मिन सी करतं. यामुळेदेखील केसांच्या वाढीला मदत होते. तर विटा मिन्स सी च्या गोळ्या घेतल्यामुळे केसांचे मूळ मजबूत होण्यास मदत मिळते.
केसांच्या वा ढीसाठी कांद्याचा रस
काय गरेजेचं आहे
2 लाल कांदे आणि कापूस
तुम्ही काय करायला हवं?
कांदे व्यवस्थित कापून घ्या.
कापलेल्या कांद्याचा मिक्सरमधून ज्युस काढून घ्या.
अतिशय काळजीपूर्वक कांद्याचा रस तुमच्या केसांना मुळापासून लावा तेही कापसाच्या सहाय्याने. अजिबात केसावर रस थापू नका आणि साधारण 15 मिनिट्स लावून ठेऊन द्या.
शँपूने त्यानंतर केस धुवा.
किती वेळा करू शकता?
याचा निकाल नक्की कसा लागतोय ते पाहून आठवड्यातून एक वेळ तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता.
याचा उपयोग कसा होतो?
कांद्याच्या रसामध्ये असलेल्या स ल्फरमुळे केसांच्या वाढीला वेग येतो. केस वाढ वण्यासाठी हा सर्वात जुना आणि अगदी योग्य उपाय आहे.
केसांच्या वा ढीसाठी कोरफड जेल
काय गरेजेचं आहे?
कोरफड
तुम्ही काय करायला हवं?
कोरफड फाडून घेतल्यानंतर त्यातील जेल काढा.
त्यातील जेल तुमच्या केसांना मुळापासून लावा.
एक तास हे असंच राहू द्या आणि नंतर शँपूने तुमचे केस धुवा.
किती वेळा करू शकता?
आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता.
याचा उपयोग कसा होतो?
तुमच्या मुळातील डे ड सेल्स काढून टाकण्यात कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. कोरफडीमध्ये केसांसाठी आवश्यक अनेक पोषक तत्व असतात आणि त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
केसांच्या वाढीसाठी मध
काय गरेजेचं आहे
1 चमचा मध
2 चमचे शँपू
तुम्ही काय करायला हवं?
मध आणि शँपू एकत्र करून घ्या आणि तुमचे केस नेहमीप्रमाणे धुवा.
किती वेळा करू शकता?
आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हे करा.
याचा उपयोग कसा होतो?
तुमचे केस बळकट आणि मजबूत होण्यासाठी मध हा चांगला पर्याय आहे. तुमच्या केसांना पोषक तत्व मधामुळे मिळतात. मधामध्ये अँटी ऑक्सि डंट्स असतात जे तुमच्या केसांना हानी पोहचवण्यापासून संरक्षण देतात.
केसांच्या वा ढीसाठी चहा पावडर
काय गरेजेचं आहे
1 ग्रीन टी बॅग
2 कप गरम पाणी
तुम्ही काय करायला हवं?
गरम पाण्यामध्ये 7-8 मिनिट्स ग्रीन टी बॅग ठेऊन द्या.
हे पाणी तुमच्या केसांना मुळांपासून लावा.
एका तासासाठी केस तसेच ठेवा.
गार पाण्याने केस धुवा.
किती वेळा करू शकता?
जेव्हा जेव्हा तुम्ही केस धुणार असाल तेव्हा तुम्ही हे करू शकता
याचा उपयोग कसा होतो?
केसगळती थांबवण्यासाठी ग्रीन टीमध्ये असणारे अँटी ऑक्सि डंट्स मदत करतात. शिवाय बऱ्याच हर्बल टी मध्ये तुमच्या केसांच्या वाढीसाठी असणारी पोषक तत्व असतात. याचा परिणाम केसांवर खूप चांगला आणि सकारात्मक होतो. यासाठी तुम्ही बँबूटी, नेटलटी, सेजटी अथवा नेहमीच्या वापरातील चहा पावडरचादेखील उपयोग करू शकता.
केसांच्या वाढीसाठी मेंदी
काय गरेजेचं आहे
1 कप कोरडी मेंदी
अर्धा कप दही
तुम्ही काय करायला हवं?
मेंदी आणि दही एकत्र करून भिजवून घ्या.
तुमच्या केसांच्या मुळांपासून हे मिश्रण लावा.
हे मिश्रण सुकेपर्यंत तसंच केसांमध्ये राहू द्या.
नंतर शँपूने धुवा.
किती वेळा करू शकता?
महिन्यातून एकदा तुमच्या केसांना मेंदी लावा.
याचा उपयोग कसा होतो?
नैसर्गिक कंडि शनर म्हणून मेंदीचा वापर होतो शिवाय मेंदीमुळे तुमचे कोरडे केस मऊ मुलायम होतात. त्याशिवाय तुमच्या केसांना एक वेगळा रंगही मेंदीमुळे येतो. तुमच्या केसांचे मूळ मेंदीमुळे चांगले राहते.
केसांच्या वाढीसाठी अंडे
काय गरेजेचं आहे
1 अंडे
1 चमचा ऑ लिव्ह ऑईल
1 चमचा मध
तुम्ही काय करायला हवं?
एका भांड्यात अंडं फोडा आणि त्यामध्ये ऑ लिव्ह ऑईल आणि मध मिक्स करा.
नीट मिक्स करून त्याची पेस्ट बनवा.
काळजीपूर्वक तुमच्या केसांना हे मिश्रण लावा. साधारणतः 20 मिनिट्स हे तसंच केसांना लावून ठेवा.
थंड पाण्याने शँपू लावून केस धुवा.
किती वेळा करू शकता?
लांब आणि चमकदार केसांसाठी आठवड्यातून एकदा हे नक्की करा.
याचा उपयोग कसा होतो?
अंड्यामध्ये प्रो टीन्स, स ल्फर, झिं क, लोहह, सिले नियम, फॉ स्फरस आणि आयोडि न या सर्व गोष्टी असतात. केसांच्या वाढीसाठी अंड्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पोषक तत्व असतात. नैसर्गिकरित्या केसांची वाढ होण्यासाठी अंडं हे उपयुक्त असून हे चांगल्या प्रकारे केसांना मॉ ईस्च राई ज करून पोषण देतं. यामध्ये विटा मिन ए, ई आणि डी असल्यामुळे केसग ळती थांबते. तुमच्या केसांचं टेक्स्चर चांगलं होतं आणि तुमच्या केसांना चमक मिळते.
केसांच्या वाढीसाठी हळद
काय गरेजेचं आहे
3-4 चमचे हळद पावडर
एक कप कच्चं दूध
2 चमचे मध
तुम्ही काय करायला हवं?
दुधामध्ये हळद आणि मध मिक्स करून घ्या.
हे तुम्ही तुमच्या केसांना लावा.
साधारण अर्धा तास तसंच ठेवा. नंतर शँपू आणि कोमट पाण्याने केस धुवा.
किती वेळा करू शकता?
आठवड्यातून एक वा दोन वेळा हे करून पाहा.
याचा उपयोग कसा होतो?
हळद ही बऱ्याच आजारांवरही गुणकारी असते. त्याचप्रमाणे केसांसाठीदेखील गुणाकारी आहे. यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे तुमच्या केसांची त्वचा चांगली राहते आणि यामधील अँटी ऑक्सि डंट, अँटी सेप्टीक आणि अँटी इन्फ्ले मेटरी गुणांमुळे केसांची वाढ चांगली होते.
ऑ लिव्ह ऑईलने होतील केस लांबसडक
काय गरजेचं आहे
1 चमचा नारळ तेल,
1 चमचा ऑ लिव्ह ऑईल,
1 चमचा मध
1 अंड
तुम्ही काय करायला हवं?
एका वाटीमध्ये 1 चमचा नारळ तेल, 1 चमचा ऑ लिव्ह ऑईल, 1 चमचा मध आणि एक अंड हे सर्व एकत्र करून चांगलं मिश्रण बनवून घ्या.
हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळापासून लावा आणि साधारण एक तासापर्यंत ठेवून द्या.
त्यानंतर केस थंड पाण्याने धुवून घ्या.
हे मिश्रण लावल्यानंतर कधीही गरम पाण्याने धुऊ नये हे कायम लक्षात ठेवा.
किती वेळा करू शकता?
आठवड्यातून एक वा दोन वेळा हे करून पाहा.
याचा उपयोग कसा होतो?
गरम पाण्याने धुतल्यास, तुमच्या केसांना अपाय होऊ शकतो. या उपायामुळे तुमचे केस लांबसडक आणि चमकदार होतील. केसांवर याचा चांगला परिणाम होण्यासाठी तुम्ही साधारण आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग तुमच्या केसांवर करू शकता. एका महिन्यामध्ये तुमचे केस लांबसडक होण्यास सुरुवात होईल आणि केसांवर सकारात्मक परिणाम दिसेल.
माहिती आवडली असेल तर शेयर करा आणि केस वाढीच्या माहितीचा दुसरा भाग वाचण्यासाठी आताच आमच्या पेज ला लाइक करा.