स्वामींचा हा 1 मंत्र 1 वेळेस म्हणा हवं ते मिळेल सर्व इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ

तुमच्या जीवनात खूप अडचणी असतील खूप संकटे असतील समस्या असतील घरामध्ये कटकट आहे घरामधील कोणी ना कोणी सतत आजारी असते खूप उपाय केले तरी काही फरक पडत नाही कोणताही मार्ग निघत नाही घरा मध्ये माता लक्ष्मी राहत नाही पैसा टिकून रहात नाही आलेला पैसा लगेच निघून जातो घरामध्ये बरकत नाही काय करावे हे

तुम्हाला सुचत नाही तुम्ही फक्त एक गोष्ट करा स्वामींची पूर्ण भक्ती भावाने पूजा अर्चना करा स्वामींचे नामस्मरण करा स्वामींच्या मंत्राचा जप करा स्वामींचा ध्यास मणी असू द्या स्वामींच्या नामाचा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा जर तुमचा स्वामींन वर विश्वास असेल तरच स्वामींचे नामस्मरण करा जर तुमचा स्वामींन वर विश्वास नसेल तरी सुद्धा तुम्ही

एकदा स्वामींचे नामस्मरण करून बघा तुमच्या जीवनात खूप मोठे बदल होतील स्वामी म्हणतात माझ्या वर विश्वास नसेल तर थोडे तरी नामस्मरण करून बघा माझ्या वर विश्वास ठेवा आणि माझे नामस्मरण करा वेळ आली तर मी सदैव तुमच्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे वेळे प्रसंगी मी तुला जे पाहिजे ते सर्व काही देईन जे तुझ्या साठी

योग्य असेल ते तुला मिळणारच तुला एवढी शक्ती देईन सर्व समस्या अडचणी तू स्वतः दूर करशील पण हे सर्व मिळवण्यासाठी तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल जर तुम्हाला या सर्व समस्या आहेत त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम स्वामींन वर विश्वास ठेवायला पाहिजे जर तुमचा स्वामीन वर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ नामाचा

सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना मंत्र जाप करत असाल चालत बोलताना उठताना या नामाचा तुम्ही जप करत असाल तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामी समर्थ या नामाचा जप करा तुम्ही दुसरे काही नाही केले तरी चालेल फक्त स्वामींचे नाव तुमच्या मुखात असले पाहिजे यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल तुमच्या सर्व समस्य

अडचणी दूर होतील तुमच्या मागील कटकटी दूर होतील तुमच्या घरा मध्ये सदैव सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य सर्व काही नांदेल धन संपत्ती वाढेल आणि हेच झाल्यावर तुम्ही तुमचा अनुभव तुंम्ही सर्व लोकांना सांगाल कारण असा अनुभव अनेक लोकांना देखील आलेला आहे नाम जप करण्यासाठी वेळेचे बंधन ठेवू नका तुम्ही कधीही स्वामींच्या

नामाचा जप करू शकता तुम्ही कितीही वेळ कधीही स्वामींची आराधना स्वामींची सेवा करू शकता तुम्ही हे करून बघा तुमची जी वेळ आहे ती स्वामी ठेवतील तुम्ही फक्त स्वामींची सेवा कर तुम्ही फक्त एक गोष्ट करा तुम्ही स्वामींन वर विश्वास ठेवा स्वामींशी एकनिष्ठ रहा स्वामींच्या नामाचा जप करत रहा सर्व काही स्वामींन वर सोडा स्वामी

सर्व काही नीट करतील तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!