कान दुखणे, कानातून पु येणे पूर्णपणे बंद… 2 लवंगांचा असा करा वापर…

नमस्कार मित्रांनो,

काही कारणास्तव कान दुखणे, कानातून आवाज येणे, कानातून पु येणे असे सौम्य आजा र उदभवणे सामान्य झाले आहे.

काणकोरणीने कानातील मळ साफ करताना कानातील पडद्याला धक्का लागून कानाला इजा होते. हिवाळ्याच्या दिवसात बहुतेकांना या समस्या उदभवतात.

काहींना तर कानदुखीचा इतका त्रास होतो कि होणाऱ्या वेदना सहनशक्तीच्या पलीकडे गेलेल्या असतात. कानाच्या पडद्याला इजा झाल्यावर कानातून आवाज येतो. कान जड झाल्यासारख वाटू लागत.

कानाभोवती कोणत्याही तेलाने हलक्या हाताने मालिश केल्याने कानाच्या आजा रांवर बऱ्यापैकी फरक पडतो.

चला तर मग जाणून घेऊ कसा करायचा आहे घरगुती उपाय.

मित्रांनो सर्व प्रथम तुम्हाला 2 लवंगा घायच्या आहेत. कानातील इन्फे क्शन आणि कानाला आलेली सू ज कमी करण्याची क्षमता या लवंग मध्ये असते.

बाजारात मिळणाऱ्या पेन किलर आपण बहुधा घेत असतो पण ते तात्पुरते दुखणे थांबते.

त्यापेक्षा सोप्पे आणि घरगुती उपाय करून आपण कानाच्या समस्या नैसर्गिकरित्या दूर करू शकतो शिवाय कोणत्याही साईफ इफेक्ट शिवाय. सर्वात आधी तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत.

कानाच्या आजूबाजूला वेदना होत असतील तर मोहरीचे तेल कोमट गरम करून हलक्या हाताने मालिश केल्याने वेद ना कमी होऊन थांबतात.

मोहरीच्या तेलाने कानाच्या ज्या नसा असतात त्यांना आराम मिळतो.

मित्रांनो तुम्हाला 2 चमचे मोहरीचे तेल घ्यायचे आहे आणि त्यात 2 लवंग टाकून ते गरम करायचे आहे.

बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर तेलातील त्या 2 लवंग बाजूला काढून घ्यायच्या आहेत. आणि ते तेल थंड होऊ द्यायचं आहे.

नंतर कापसाचा एक छोटा गोळा घेऊन त्या तेलात बुडवायचा आहे. बुडवलेला गोळ्यातून दोन थेंब कानात टाकायचे आहेत.

बाकी उरलेले तेल तुम्ही छोट्या बाटलीत किंवा वाटीत साठवून ठेवू शकता. दिवसातून दोन वेळा हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!