नमस्कार मित्रांनो,
आजवर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला भी क मागताना तुम्हाला लोक दिसली असतील. मंदिरासमोर, रेल्वे स्टेशन समोर, बागेत, बस स्टॅन्ड वर, रस्त्यांवर अशा अनेक ठिकाणी लहान लहान मुले तुम्हाला भी क मागताना दिसली असतील.
कधी कधी काही अपं ग सुद्धा भी क मागताना दिसून येतात. ज्यांना हात नाहीत, पाय नाहीत, डोळ्यांनी अ धू असणारे असे व्यक्ती भी क मागताना दिसून येतात. या मुला मुलींकडे पाहून किंवा महिलांकडे पाहून आपल्या मनात दया भावना निर्माण होते.
बरेच लोक अशांना अगदी 5 रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंत भी क देतात. मित्रांनो हिंदू धर्म शास्त्र नुसार अपात्री केलेलं दान हे मोठ्या पापाच भागीदार आपल्याला बनवत. अपात्री केलेले दान महापा तक मानलं गेलेले आहे.
दान धर्म करताना तो सतपात्री करावा. मित्रांनो सध्याच्या परिस्थितीत भारतामध्ये दरवर्षी 40 हजार मुला मुलींचं अपह रण होत.
आणि त्यापैकी 11 हजार मुला मुलींचा कोणताही थांग पत्ता लागत नाही. अगदी लहान लहान मुलांचं अपह रण करून त्यांना अप हरण करणाऱ्या सरा ईत गुन्हेगा रांच्या टोळ्यांकडून नको त्या व्यवसायात जबरदस्ती कोंबलं जात.
अशाच काही व्यवसायांपैकी एक व्यवसाय म्हणजे भीक मागणे. जी मुलं मुली मानवी देव व्यापारास तयार होत नाहीत, दे ह विक्रीसाठी तयार होत नाहीत अशा मुला मुलींना बळज बरीने अपं ग बनवून, अं ध बनवून लाचार बनवून भी क मागायला लावण्यास प्रवृत्त केलं जात.
हि मुलं मुली कालांतराने मोठी होतात, भी क मागण्याचा त्यांचा हा व्यवसाय चालूंच राहतो. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात दडपण असत या सरा ईत गुन्हे गारांच. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कि भारतात 3 लाखाहून अधिक बा लक भिका री आहेत.
तुम्ही त्यांना पैसे देण्याऐवजी जीवनावश्यक वस्तू द्या. मग त्यात तुम्ही खाण्या पिण्याचे पदार्थ देऊ शकता, वस्त्र देऊ शकता, पांघरायला देऊ शकता. पण लक्षात ठेवा चुकून सुद्धा पैसे देऊ नका.
तर मित्रांनो पन करा कि आज पासून भी क देणे बंद. भिका ऱ्यांना अन्न पाणी तर देऊच एक रुपया सुद्धा देणार नाही. पुण्यात अशी एक चळवळ सुरु झाली आहे. मग ते कोणतेही भिका री असो आणि हि चळवळ योग्यच आहे.
आज पासून आम्ही पैशांऐवजी अन्न पाणी देऊ पण पैशांची भी क देणार नाही. याचा परिणाम म्हणून असे होईल की आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तरावरील भिका ऱ्यांच्या टोळ्या तुटतील आणि लहान मुलांचं अप हरण स्वतःहून बंद होईल. गुन्हेगा रांच्या जगातील अशा टोळ्यांचा अंत होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा जेणेकरून तुमच्या मित्र परिवार आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचेल.
अशाच माहितीपूर्ण पोस्ट साठी आजच आमचे फेसबुक पेज लाईक करा.