फक्त 5 रुपयांत पांढरे केस करा कायमस्वरूपी काळे, एकदा करून पहाच हा घरगुती उपाय…

नमस्कार मित्रांनो,

5 रुपयाचा फक्त एक खडा वापरून आज आपण केस नैसर्गिकरित्या काळे करणार आहोत. हा खडा कोणता आहे, तो कसा वापरायचा, त्यासोबत आणखी कोणते घटक वापरायचे हे आज आपण पाहणार आहोत.

आजकाल अकाली केस पांढरे होणं ही एक समस्या झाली आहे. वाढते प्रदूषण, असंतुलित आहार या कारणामुळे अकाली केस पांढरे होतात.

आपण पाहतो की 20-25 वर्षाच्या तरुणांचे केस, दाढी पांढरी होतेय. हे सर्व प्रदूषणामुळे घडतं मित्रांनो.

प्रदूषण, चुकीची जीवनपद्धती, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव या कारणांमुळे केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

या सर्वांमुळे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले प्रो टीन, मे लॅ निन, तसेच केसांच्या काळेपणा साठी आवश्यक असणारा घटक म्हणजे सल्फर यांची कमतरता निर्माण होते.

या सर्व घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि केसांना नैसर्गिकरित्या पुन्हा काळे करण्यासाठी आपला आजचा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे.

आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तुरटी. आपल्याला फक्त 5 रुपया मध्ये तुरटी किराणा दुकानात मिळेल. तुरटीला हिंदी मध्ये फिटकरी असं म्हटलं जातं.

तुरटी चा खडा हा अतिशय बहुगुणी आणि आयुर्वेदिक दृष्टीने भरपूर फायदेशीर आहे. तुरटी अँटी बॅक्टेरि एल आहे.

तुरटी चा उपयोग भरपूर उपायांसाठी केला जातो. आपण केस कटिंग, सलून मध्ये तुरटी पाहिली असेल. आज आपण केस काळे करण्यासाठीचा उपाय पाहणार आहोत.

तुरटी मध्ये सल्फर आणि केसांना आवश्यक असणारे मे लॅ निन मोठ्या प्रमाणात असते.

आपल्याला आजच्या उपायासाठी लागणारा दुसरा घटक आहे तो म्हणजे गुलाब जल. त्यालाच रोझ वॉटर असं म्हटलं जातं. कोणत्याही मेडी कल स्टोअर मध्ये हे आपल्याला सहज मिळेल.

गुलाब जल आपल्या त्वचे साठी अत्यंत उपयुक्त आहे. याच्या वापराने आपल्या शरीरावर असलेले वांगा चे डाग कमी होतात. चेहरा स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला जातो.

आज आपण केस काळे करण्यासाठी याचा उपयोग पाहणार आहोत. गुलाब जल ने केसांच्या मुळांना मालिश केली तर त्यात असणारे प्रो टिन्स, मे लॅनिन आणि इतर अनेक घटक केसांना मिळतात. त्यामुळे केसांचं योग्य पोषण होऊन केसांची वाढ चांगली होते.

केस काळे करण्यासाठी कसा वापर करायचा

मित्रांनो, आपण जी तुरटी घेतलेली आहे ती बारीक करून त्याची पूड बनवावी. पूड बनवल्यानंतर गाळणीने ती पूड गाळून घ्यायची आहे.

आपण बनवलेली तुरटी पावडर आहे त्यातील एक चमचा पावडर एका बाऊल मध्ये आपल्याला घ्यायचा आहे.

मित्रांनो जेवढी तुरटी पावडर घ्याल त्याच प्रमाणात गुलाब जल आपल्याला वापरायचं आहे.

एक चमचा तुरटी पावडर आणि के चमचा गुलाब जल.

गुलाब जल आणि तुरटी यांच्या मिश्रणाने अत्यंत चमत्कारिक असा पदार्थ तयार होईल. या उपायाने तुमचे केस 7 दिवसात नैसर्गिकरित्या काळे होतात. या उपायाने कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत कारण दोन्ही घटक जे आहेत ते नैसर्गिक आहेत.

एक चमचा गुलाब जल आणि एक चमचा तुरटी पावडर घेतल्यानंतर ते चांगलं एकजीव करून घ्यावे. तुरटी गुलाब पाण्यात विरघळायला वेळ लागतो. पूर्ण तुरटी त्यात विरघळण्या नंतर ते मिश्रण घट्ट होईल.

हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्याने आपल्या केसांच्या मुळांना हलक्या हाताने मालिश करा. आंघोळीच्या अगोदर अर्धा तास तुम्ही याचा वापर करा. अर्ध्या तासाने थंड किंवा कोमट पाण्याने केस धुवून घ्या.

हा उपाय आठवड्यातून 3 वेळा करावा. याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. हळू हळू तुमचे केस हे काळे व्हायला सुरू होतील. तुमचे केस ग ळणे सुद्धा बंद होईल. केसांची वाढ होईल.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!