4 पैकी कोणताही घरगुती उपाय करा… एका दिवसात स्त्रियांची समस्या होईल दूर…

नमस्कार मित्रांनो,

स्त्रियांच्या अंगावरून पांढरे पाणी जाणे चिंतेची बाब नसते. काही महिला या काळात खूपच घाबरून जातात आणि तणावाखाली असतात.

पांढरे पाणी जाणे हि प्रक्रिया पूर्ण पणे नॉर्मल आहे. पांढरे पाणी म्हणजे नेमकं काय. शरीरातील डे ड से ल्स म्हणजेच पांढरे पाणी.

हि प्रक्रिया पूर्णपणे नॉर्मल असली तरी काहींच्या अंगावरून जास्तच प्रमाणात पाणी जात असते. अश्यात योग्य ती काळजी घेणे जरुरी आहे.

आज आपण असे काही घरगुती उपाय बघणार आहोत जे केल्याने हि समस्या नक्कीच दूर होऊ शकते.

1) केळी

मित्रांनो केळी या फळामध्ये फाय बर खूप मोठ्या प्रमाणात आढळते. तर तुम्हाला करायचं काय आहे कि शक्य तेवढी पिकलेल्या केळीचे तुम्हाला सेवन करायचे आहे.

म्हणजे ज्या केळ्यांवर काळे डाग पडलेले असतील अश्या केल्या खाव्यात. यामुळे तुम्हाला या समस्येत फायदा होतो.

2 ) मेथीचे दाणे

मित्रांनो सर्वप्रथम मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजत ठेवायचे आहेत आणि नंतर सकाळी उठल्यानंतर ज्या पाण्यात दाणे भिजत घातले होते ते पाणी उकळून घ्यायचं आहे.

बऱ्यापैकी पाणी उकळल्यानंतर थोडं कोमट झाले कि ते. पाणी प्यायचंय. दोन ते चार दिवस सलग हा उपाय केला तर या समस्येतून सुटका हमखास होते.

3 ) दही

मित्रांनो या काळात दह्याचे सेवन केल्याने शरीरातील इंट रनल इन्फे क्शन ठीक करण्याचे काम दही करते.

दिवसातून कधीही तुम्ही दह्याचे सेवन करू शकता, त्यासाठी कुठले पथ्य पाळण्याची गरज नाही.

4 ) पाणी

मित्रांनो सर्वात सोप्पा आणि महत्वाचा उपाय म्हणजे पाणी पिणे. जास्त पाणी पिल्याने शरीरात जमा झालेलं टॉ क्झि न बाहेर पडण्यास मदत होत असते.

या 4 पैकी कोणताही उपाय तुम्ही करू शकता. फरक तुम्ही स्वतः अनुभवाल.

मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!